"यशवंतराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1747966 by ज on 2020-03-27T14:03:35Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १८:
[[File:प्रिती संगम कराड.jpg|thumb|प्रिती संगम कराड]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस|अखिल भारतीय काँग्रेसकॉंग्रेस]]
| पत्नी=
| नाते =
ओळ ३८:
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .
==यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार==
यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्वमहत्त्व इत्यादीशी निगडीत आहेत.
 
यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
 
यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्वपूर्णमहत्त्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात
 
===योजना===
ओळ ११०:
* India's foreign Policy - १९७८
* उद्याचा महाराष्ट्र - (चव्हाण यांची भाषण पुस्तिका -१९६०)
* काँग्रेसच्याकॉंग्रेसच्या मागेच उभे राहा - औरंगाबाद येथील भाषण - पुस्तिका
* कोकण विकासाची दिशा'' (कोकण विकासाचे यशवंतराव चव्हाण यांनी केलेले विवेचन - पुस्तिका -१९६०)
* ग.वा.मावळंकर स्मारक व्याख्यानमालेमध्ये ’प्रत्यक्ष आंदोलन और संसदीय लोकतंत्र’ या विषयावरील व्याख्यान, (पुस्तिका - १९६१)
ओळ १२२:
* युगांतर (निवडक भाषणांचा संग्रह - १९७०)
* लोकांचे समाधान हीच यशस्वी राज्यकारभाराची कसोटी'' (राज्याच्या ४१ जिल्ह्यांच्या कलेक्टर परिषदेपुढे केलेल्या भाषणाची पुस्तिका- १९५७)
* वचनपूर्तीचे राजकारण - अखिल भारतीय काँग्रेसच्याकॉंग्रेसच्या फरिदाबाद व बंगलोर अधिवेशनातील दोन भाषणे (पुस्तिका - १९६९))
* विचारधारा - (भाषण संग्रह - १९६०)
* Winds of Change - १९७३
ओळ १३०:
* शिवनेरीच्या नौबती'' (भाषण संग्रह) - तळवळकर गोविंद व लिमये अ.ह. प्रकाशक - पुणे, व्हीनस बुक स्टॉल - १९६१
* सह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह - १९६२)
* हवाएँहवाएॅं सह्याद्रि की (सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचा हिंदी भाषेत अनुवाद)
 
==चित्रपट==
ओळ १५६:
[[वर्ग:लोकसभेतील विरोधीपक्षनेते]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:भारतीय संरक्षणमंत्री]]