"यमुना (तारकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1693064 by FR30799386 on 2019-07-20T16:05:42Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६:
 
=== तारे ===
याच्या दक्षिण टोकाला ०.५ [[आभासी दृश्यप्रत|दृश्यप्रतीचा]] [[अग्रनद]] (इंग्रजी: आचर्नार) हा तारा आहे. पृथ्वीपासून १४४ [[प्रकाशवर्षे]] अंतरावरील निळ्या-पांढर्‍या छटेचा हा ताऱा एक [[मुख्य अनुक्रम]] तारा आहे.{{sfn|Ridpath|Tirion|pp=146-147}}<span data-sourceid="cite_ref-FOOTNOTERidpathTirion146-147_1-1" class="mw-ref" id="cxcite_ref-FOOTNOTERidpathTirion146-147_1-1" rel="dc:references"></span> अग्रनद हा एक वैशिष्ट्यपूर्ण तारा आहे. हा माहीत असलेल्या सर्वात चपट्या तार्‍यांपैकी एक आहे. निरीक्षणांवरून असे आढळले आहे की याच्या विषुववृत्तापाशी त्याचा व्यास हा त्याच्या उत्तर-दक्षिण ध्रुवांमधील अंतराच्या दीडपट आहे.. हा तारा स्वत:भोवतीस्वतःभोवती अतिशय वेगाने फिरत असल्याने असे झाले आहे. [[बीटा एरिडॅनी]] एक निळ्या-पांढर्‍या छटेचा २.८ दृश्यप्रतीचा तारा आहे. हा तारा पृथ्वीपासून ८९ प्रकाशवर्ष अंतरावर आहे. थीटा एरिडॅनी हा १६१ प्रकाशवर्ष अंतरावरील एक द्वैती तारा आहे. त्याच्यामधील घटकांना लहान दुर्बिणीतून पाहता येते. मुख्य तार्‍याची दृश्यप्रत ३.२ असून दुय्यम तार्‍याची दृश्यप्रत ४.३ आहे. त्याचबरोबर यमुनामध्ये ३२ एरिडॅनी, ३९ एरिडॅनी, ४० एरिडॅनी यांसारखे इतर द्वैती तारे आहेत.{{sfn|Ridpath|Tirion|pp=146-147}}<span class="mw-ref" id="cite_ref-FOOTNOTERidpathTirion146-147_1-2" rel="dc:references"></span>
[[चित्र:Jupiter-mass_planet_orbiting_the_nearby_star_Epsilon_Eridani.jpg|डावे|इवलेसे|एप्सिलॉन एरिडॅनी या तार्‍याभोवती फिरणार्‍या गुरूसदृश ग्रहाचे काल्पनिक चित्र]]
एप्सिलॉन एरिडॅनी या तार्‍याभोवती [[गुरू]] ग्रहासारखा एक [[परग्रह]] आहे. हा ३.७ दृश्यप्रतीचा नारंगी छटेचा मुख्य अनुक्रम तारा पृथ्वीपासून १०.५ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. त्याच्या ग्रहाचे वस्तूमान अंदाजे गुरू ग्रहाएवढे असून त्याचा परिभ्रमण काळ ७ वर्ष आहे.{{sfn|Ridpath|Tirion|pp=146-147}}<span class="mw-ref" id="cite_ref-FOOTNOTERidpathTirion146-147_1-3" rel="dc:references"></span>
=== महापोकळी ===
विश्वातील ज्या मोठ्या भागांमध्ये कोणतीही दीर्घिका नसते, अशा भागाला पोकळी म्हणतात. यमुना महापोकळी (एरिडॅनस सुपरव्हॉइड) एक मोठी महापोकळी आहे. एक अब्ज प्रकाशवर्ष व्यासाची ही महापोकळी विश्वातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी महापोकळी आहे. याचा शोध [[वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी|वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीतील]] थंड डागाला [[कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज ॲरे|व्हेरी लार्ज ॲरेच्या]] आकाशाच्या सर्व्हेमध्ये जाणवलेल्या [[रेडिओ दीर्घिका|रेडिओ दीर्घिकांच्या]] अभावामुळे लागला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nrao.edu/pr/2007/coldspot/ | शीर्षक = एनआरएओ: "ॲस्ट्रॉनॉमर्स फाईंड एनॉर्मस होल इन् द युनिव्हर्स"| भाषा = इंग्रजी| दिनांक = २३ ऑगस्ट २००७}}</ref> याचे अस्तित्व विश्वातील सद्य वैज्ञानिक समजुतींसाठी एक आव्हान आहे. यामध्ये एक असेही मत आहे की कदाचित ही महापोकळी आपले विश्व आणि आणखी एका विश्वातील क्वांटम एन्टँगलमेंटमुळेएन्टॅंगलमेंटमुळे निर्माण झाली असावी.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://space.newscientist.com/article/mg19626311.400-the-void-imprint-of-another-universe.html| शीर्षक = द व्हॉईड: इम्प्रिंट ऑफ अनदर युनिव्हर्स?| भाषा = इंग्रजी | प्रकाशक = न्युज सायंटीस्ट}}</ref><ref>{{स्रोत बातमी| दुवा = http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/6962185.stm| शीर्षक = ग्रेट 'कॉस्मिक नथिंगनेस' फाऊंड|प्रकाशक = [[बीबीसी न्युज]]}}</ref>
 
=== दूर अंतराळातील वस्तू ===
ओळ २२:
 
== स्रोत ==
* {{साचा:स्रोत पुस्तक|लेखक=रिडपॅथ, इआन; विल टिरिअन|शीर्षक=स्टार्स अँडॲंड प्लॅनेट्स गाईड|वर्ष=२००७|प्रकाशक=कॉलिन्स|location=London|आयएसबीएन=९७८-०-००-७२५१२०-९}}
* {{साचा:स्रोत पुस्तक|लेखक=रिडपॅथ, इआन; विल टिरिअन|शीर्षक=स्टार्स अँडॲंड प्लॅनेट्स गाईड|वर्ष=२००७|प्रकाशक=प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेस|location=London|आयएसबीएन=९७८-०-६९१-१३५५६-४}}
* ''स्टार नेम्स, देयर लोर अँडॲंड लिजेंड'', रिचर्ड ॲलन, [[न्यू यॉर्क]], डोव्हर
 
{{तारकासमूहांची यादी}}