"म्युनिक करार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1580264 by संतोष दहिवळ on 2018-03-24T12:53:51Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''इ.स. १९३८चा म्युनिच करार''' हा [[जर्मनी]] आणि युरोपीय सत्तांमधील करार होता. या कराराद्वारे [[युनायटेड किंग्डम]], [[फ्रान्स]] व [[इटली]] या युरोपातील राष्ट्रांनी जर्मनीला [[चेकोस्लोव्हेकिया]]चा [[सुडेटेनलँडसुडेटेनलॅंड]] हा प्रदेश परस्पर बहाल केला. या कराराला चेकोस्लोव्हेकियाची मान्यता तर नव्हतीच पण त्यांना या बैठकीस आमंत्रितही केले गेले नव्हते.
 
जर्मनीच्या [[म्युनिच]] (म्युन्शेन) शहरात [[२९ सप्टेंबर]] आणि [[३० सप्टेंबर]], [[इ.स. १९३८]]च्या मधील रात्रीत झालेला हा करार म्हणजे युरोपीय राष्ट्रांनी जर्मनीचे लांगूलचालन केल्याचे उदाहरण समजले जाते.