"मेरी आँत्वानेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1428481 by अभय नातू on 2016-12-19T18:15:02Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:Louise Elisabeth Vigée-Lebrun - Marie-Antoinette dit « à la Rose » - Google Art Project.jpg|इवलेसे|right|180px|मेरी आँत्वानेतचेऑंत्वानेतचे [[लुई एलिसाबेथ व्हेगे ल ब्रॉन]]ने काढलेले चित्र]]
'''मेरी आँत्वानेतऑंत्वानेत''' तथा '''मरिया अँतोनियाॲंतोनिया जोसेफा जोहाना''' ([[२ नोव्हेंबर]], [[इ.स. १७५५]]:हॉफबर्ग महाल, [[व्हियेना]], [[ऑस्ट्रिया]] - [[१६ ऑक्टोबर]], [[इ.स. १७९३]]:[[प्लेस दि ला रेव्होल्युशन]], [[पॅरिस]], [[फ्रांस]]) ही फ्रांसची राणी होती.
 
मेरी [[पवित्र रोमन सम्राट फ्रांसिस पहिला|फ्रांसिस पहिला, पवित्र रोमन सम्राट]] आणि त्याची बायको [[मरिया तेरेसा]]ची मुलगी असून एप्रिल १७७०मध्ये हीचे लग्न फ्रांसच्या युवराज लुई ऑगुस्तेशी झाल्यावर ती फ्रांसची युवराज्ञी झाली. ही मूळची ऑस्ट्रियाची होती. तिच्या नणंदा तिचा उल्लेख ''ऑस्ट्रियन बाई'' (ल'ऑश्ट्रिशियेन) असा करीत. लुई ऑगुस्ते [[लुई सोळावा, फ्रांस|लुई सोळावा]] म्हणून राजा झाल्यावर मेरी [[१० मे]], [[इ.स. १७७४]] रोजी फ्रांसची राणी झाली. तिला दोन मुले व दोन मुली अशी एकूण चार अपत्ये झाली.
ओळ ६:
[[फ्रेंच राज्यक्रांती]]नंतर तिच्यावर तुरुंगवासात दोन दिवसांचा खटला चालविला जाऊन तिसऱ्या दिवशी तिला मृत्यूदंड देण्यात आला.
 
{{DEFAULTSORT:आँत्वानेतऑंत्वानेत, मेरी}}
[[वर्ग:फ्रांसच्या राण्या]]
[[वर्ग:इ.स. १७५५ मधील जन्म]]