"मेमरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1562705 by निनावी on 2018-02-04T20:49:28Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''मेमरी''' ही एक डेटा सूचना आणि माहिती सांभाळणारा विभाग असतो. मायक्रोप्रोसेसर्स प्रमाणेच मेमरी देखील सिस्टीम बोर्डला जोडलेल्या चकतीवर बसविलेली असते. मेमरीचे तीन प्रकार आहेत रँडमरॅंडम एक्सेस मेमरी, रिड ओन्ली मेमरी आणि फ्लॅश मेमरी.
 
==रॅम==
[[चित्|अल्ट=विविध मेमरी|इवलेसे|388x388अंश|विविध मेमरी]]
रँडमरॅंडम एक्सेस मेमरी चकतीमध्ये  सूचना क्रम आणि सीपीयू सध्या प्रक्रिया करीत असलेला डेटा सामावलेला असतो. रॅमला अस्थिर किंवा तात्पुरती साठवण म्हणतात,कारण रॅमच्या बऱ्याच प्रकारांमध्ये मायक्रो कॉम्प्युटर बंद केला की लगेच रॅमवरचा डेटा जातो. जर वीज बंद पडली किंवा मायक्रोकॉम्प्युटरकडे जाणाऱ्या वीज प्रवाहात अडथळा आल्यास सर्व मजकूर जातो. यांच्याविरुद्ध दुय्यम साठवण ती आपले समाविष्ट भाग गमावत नाही. तो कायम स्थिर वा कायम साठा असतो. जसा काही हार्डडिस्कवर सांभाळलेलं डेटाच.
 
या कारणामुळे तर वर नमूद केलेल्या रॅमला तात्पुरती साठवण म्हणतात. कारण मायक्रो कॉम्प्युटर बंद होतो त्या क्षणीच रॅमवरची  सर्व माहिती पुसली जाते, म्हणूनच चालू कामांचा डेटा वारंवार दुय्यम साठवण  उपकरणांमध्ये साठवून ठेवण्याची कल्पना छान आहे. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या कागदपत्रांचे, एखाद्या स्प्रेडशीटचे काम करीत असाल, दर थोड्या मिनिटांनी तुम्ही तुमचे काम जतन किंवा स्टोअर करायला पाहिजे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मेमरी" पासून हुडकले