"मेण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1263458 by Katyare on 2014-08-12T00:41:51Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
मेण हे वितळल्यास तेलासारखे चिकट, मऊ, [[घनरूप]], [[दाब]] दिला असता दबणारा व द्यावा तो [[आकार]] घेणारा, कमी ४५ अंश, [[तापमान|तापमानास]] [[द्रवरूप]] होणारा, पाण्याचा प्रतिकार करणारा आणि ज्याचा पृष्ठभाग घासल्याने चमकतो असा पदार्थ होय.
==प्रकार==
नैसार्गिक मेण म्हणजेच झाडापासून, [[मधमाशी|मधमाश्यांनी]] तयार केलेलं मेण, आणि शेलॅक मेण हे होत. शेलॅक मेण लाखेचा [[कीटक]] तयार करतो. मेणाच्या प्रकारात नैसार्गिक आणि कृत्रिम म्हणजेच पेट्रोलियम बेस असे दोन प्रकार असतात. पेट्रोलियम मेण हायड्रोकार्बन पासून बनलेले असते. यास काहीवेळा पँराफिनपॅंराफिन मेण असे ही म्हणतात.
===वनस्पती मेण===
===प्राणीज मेण===
"https://mr.wikipedia.org/wiki/मेण" पासून हुडकले