"मॅरॅथॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1735304 by 2405:204:91A8:37B2:B1A6:485:E1CD:2087 on 2020-02-09T16:42:08Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
 
==क्षमता==
[[चित्र:2008 Mumbai Marathon.jpg|इवलेसे|[[मुंबई]] येथे २००८ मध्ये झालेल्या स्पर्धेत धावणारे लोक]]या स्पर्धे साठी दीर्घकाळ धावण्याचे परिश्रम करीत राहण्याची [[क्षमता]] बणवणे आवश्यक असते.दररोज सराव करणं आवश्यक असतं.तसेच त्यात वेग नेमका ठेऊन शेवट पर्यंत थकवा न येणे आवशयक असते. शंभरवर्षीय [[क्रीडापटू फौजासिंग]] यांनी [[हाँगकाँगहॉंगकॉंग]] मध्ये १० किलोमीटर मॅरॅथॉन धावण्याची स्पर्धा एक तास बत्तीस मिनिटे व अट्ठावीस सेकंदात पूर्ण केली होती.
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/मॅरॅथॉन" पासून हुडकले