"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1721180 by निनावी on 2019-12-13T09:00:04Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५०:
 
== 'मी टू' मोहीम सुरू करणाऱ्या महिलेवरच खटला ==
* लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी जगभरात सुरू असलेली 'मी-टू' (#me too) ही मोहीम फ्रान्समध्ये सुरू करणं सँड्रासॅंड्रा म्युलर या पत्रकार महिलेला महागात पडलं आहे.
* या प्रकरणी एका व्यक्तीनं सँड्रासॅंड्रा म्युलर या पत्रकार महिलेवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.
* तक्रारकर्त्यानं तिच्याकडं ५० हजार युरोंच्या नुकसानभरपाईचीही मागणी केली आहे. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.theguardian.com/world/2019/sep/25/woman-behind-french-metoo-sandra-muller-guilty-defaming-media-boss|शीर्षक=Woman behind 'French #MeToo' found guilty of defaming media executive|last=Szpiner|first=Francis|work= lawyer|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>
 
ओळ ६२:
* आपल्या पदाचा गैरवापर करून फसवणुकीने अंमली पदार्थ सेवन करायला लावून त्याने बलात्कार केल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी कॉस्बीच्या विरोधात केल्या होत्या आणि त्यातील तीन प्रकरणांची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने कॉस्बीला प्रत्येक गुन्ह्यापोटी दहा-दहा वर्षांची, म्हणजे जवळपास तीस वर्षे कारागृहाची शिक्षा सुनावली आहे.
* गेली अनेक वर्षे एकेक करत धीर गोळा करून उभ्या राहिलेल्या महिलांना उशिरा का होईना, पण न्याय मिळाल्याची भावना आहे,तर कॉस्बीच्या वकिलांनी अर्थातच वरिष्ठ न्यायालयात अपिलात जाण्याचे सूतोवाच केले आहे.
* कॉस्बी ही खरंतर कोणी व्यक्ती नव्हे, ती प्रवृत्ती आहे ही धारणा कॉस्बीविरोधात दाखल झालेल्या तक्रारींचे तपशील पाहून पक्की होत जाते. कॉस्बीच्या या विकृत धटिंगणशाहीला प्रथम आव्हान दिले, ते फिलाडेल्फियाच्या अँड्रियाॲंड्रिया कॉन्स्टँडकॉन्स्टॅंड या टेम्पल युनिव्हर्सिटीच्या बास्केटबॉल टीमची संयोजक असलेल्या कर्मचारी महिलेने. ती स्वत:स्वतः एकेकाळी स्टार ॲथलिट होती.
* क्रीडाविषयक कार्यासाठी कॉस्बीकडून मोठ्या आदर व विश्वासाने मदत व मार्गदर्शन घेण्यासाठी त्याला अधुनमधून भेटणाऱ्या अँड्रियावरॲंड्रियावर झालेल्या बळजबरीतून तिला बाहेर पडायला काही काळ जावा लागला. मात्र नंतर ती निर्धाराने उभी राहिली. खालच्या कोर्टात अक्षरश: गाळात गेलेला खटला तिने जिद्दीने वरच्या कोर्टापर्यंत खेचला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.nytimes.com/2018/04/27/opinion/bill-de-blasio-sexual-harassment-new-york.html?searchResultPosition=1|शीर्षक=For City Hall, #MeToo Becomes #YouToo - The New York Times|last=Schonberg|first=Harold C.|work= The Editorial Board|access-date=2018-04-27|language=en-US}}</ref>
* अँड्रियाच्याॲंड्रियाच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी गेले दशकभर चाललेली 'मी टू' (# Me too movement) मोहीम ही हॉलिवूडच्या अनेक प्रख्यात अभिनेत्री, अमेरिकन टेलीव्हिजनवरील लोकप्रिय महिला अँकरॲंकर आणि समाजातल्या प्रतिष्ठित महिलांच्या पुढाकाराने चाललेली वर्तमानातील अतिशय महत्त्वाची मोहीम ठरली. हा हॅश टॅग जणू स्त्रीसन्मानाच्या संघर्षाची खूण बनला.
* जाहीर कार्यक्रमांत, टेलीव्हिजन शोमध्ये या निमित्ताने हॉलिवूड आणि अन्य क्षेत्रांतीलही कास्टिंग काऊचला वाचा फुटली. अंगी कर्तृत्व आणि प्रतिभा असूनही 'बाईपणा'ची किंमत चुकवणे, आपणच किंमत चुकवलेली असूनही मानहानीच्या किंवा पुढे जाण्याच्या संधी कायमच्या हुकतील या भीतीपोटी गप्प बसणाऱ्यांत अगदी नामवंत महिलांचाही समावेश असतो आणि तोही प्रगत आणि उदारमतवादी समजल्या जाणाऱ्या अमेरिकन समाजात, ही कटु वस्तुस्थिती संघर्षाच्या वास्तवात बदलणाऱ्या या मोहिमेने ज्यांच्या वाट्याला असे घृणास्पद अपमान आले, अशा स्त्रियांना 'मीही बळी ठरले होते' असे जाहीर बोलण्याचे बळ देते झाले. * अँड्रियाच्याॲंड्रियाच्या लढ्यामागे उभे राहत जवळपास ६० महिलांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या, तेव्हा झगमगाटी आणि प्रतिष्ठित आवरणाखाली चालणाऱ्या या लैंगिक शोषणाने किती व्यापक प्रमाणावर आणि खोलवर हातपाय पसरलेत आणि ते किती बेगुमान आहे हेच उघड झाले. अनेकांची नावे पाहून तर 'यू टू?' असे आश्चर्योद्गार बाहेर पडले.
 
== संदर्भ ==