"मिसूरी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1376180 by अभय नातू on 2016-01-23T06:10:02Z
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ ५:
| नदी_चित्र_शीर्षक =
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = [[ब्राउअर्स स्प्रिंग]], [[माँटानामॉंटाना]]
| उगम_उंची_मी = २,७७४
| मुख_स्थान_नाव = [[मिसिसिपी नदी]]
| लांबी_किमी =
| देश_राज्ये_नाव = माँटानामॉंटाना, [[उत्तर डकोटा]], [[दक्षिण डकोटा]], [[आयोवा]], [[मिसूरी]], [[कॅन्सस]], [[नेब्रास्का]] ([[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]])
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
ओळ १७:
| तळटीपा =
}}
'''मिसूरी नदी''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] प्रमुख नद्यांपैकी एक आहे. [[माँटानामॉंटाना]] राज्यातील [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वतरांगेत]] उगम पावून ही नदी पूर्वेस व नंतर दक्षिणेस वाहते. ३,७६७ किमी (२,३४१ मैल) प्रवास केल्यावर ही नदी [[सेंट लुइस]]जवळ [[मिसिसिपी नदी]]ला मिळते. मिसूरी नदीचे पाणलोट क्षेत्र अंदाजे १३,००,००० किमी<sup>२</sup> इतके असून त्यात अमेरिकेतील दहा राज्ये आणि [[कॅनडा]]तील दोन प्रांतांतील प्रदेश समाविष्ट आहे.
 
[[वर्ग:अमेरिकेतील नद्या]]