"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
छो Bot: Reverted to revision 1721180 by निनावी on 2019-12-13T09:00:04Z |
||
ओळ ५०:
== 'मी टू' मोहीम सुरू करणाऱ्या महिलेवरच खटला ==
* लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी जगभरात सुरू असलेली 'मी-टू' (#me too) ही मोहीम फ्रान्समध्ये सुरू करणं
* या प्रकरणी एका व्यक्तीनं
* तक्रारकर्त्यानं तिच्याकडं ५० हजार युरोंच्या नुकसानभरपाईचीही मागणी केली आहे. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.theguardian.com/world/2019/sep/25/woman-behind-french-metoo-sandra-muller-guilty-defaming-media-boss|शीर्षक=Woman behind 'French #MeToo' found guilty of defaming media executive|last=Szpiner|first=Francis|work= lawyer|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>
ओळ ६२:
* आपल्या पदाचा गैरवापर करून फसवणुकीने अंमली पदार्थ सेवन करायला लावून त्याने बलात्कार केल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी कॉस्बीच्या विरोधात केल्या होत्या आणि त्यातील तीन प्रकरणांची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने कॉस्बीला प्रत्येक गुन्ह्यापोटी दहा-दहा वर्षांची, म्हणजे जवळपास तीस वर्षे कारागृहाची शिक्षा सुनावली आहे.
* गेली अनेक वर्षे एकेक करत धीर गोळा करून उभ्या राहिलेल्या महिलांना उशिरा का होईना, पण न्याय मिळाल्याची भावना आहे,तर कॉस्बीच्या वकिलांनी अर्थातच वरिष्ठ न्यायालयात अपिलात जाण्याचे सूतोवाच केले आहे.
* कॉस्बी ही खरंतर कोणी व्यक्ती नव्हे, ती प्रवृत्ती आहे ही धारणा कॉस्बीविरोधात दाखल झालेल्या तक्रारींचे तपशील पाहून पक्की होत जाते. कॉस्बीच्या या विकृत धटिंगणशाहीला प्रथम आव्हान दिले, ते फिलाडेल्फियाच्या
* क्रीडाविषयक कार्यासाठी कॉस्बीकडून मोठ्या आदर व विश्वासाने मदत व मार्गदर्शन घेण्यासाठी त्याला अधुनमधून भेटणाऱ्या
*
* जाहीर कार्यक्रमांत, टेलीव्हिजन शोमध्ये या निमित्ताने हॉलिवूड आणि अन्य क्षेत्रांतीलही कास्टिंग काऊचला वाचा फुटली. अंगी कर्तृत्व आणि प्रतिभा असूनही 'बाईपणा'ची किंमत चुकवणे, आपणच किंमत चुकवलेली असूनही मानहानीच्या किंवा पुढे जाण्याच्या संधी कायमच्या हुकतील या भीतीपोटी गप्प बसणाऱ्यांत अगदी नामवंत महिलांचाही समावेश असतो आणि तोही प्रगत आणि उदारमतवादी समजल्या जाणाऱ्या अमेरिकन समाजात, ही कटु वस्तुस्थिती संघर्षाच्या वास्तवात बदलणाऱ्या या मोहिमेने ज्यांच्या वाट्याला असे घृणास्पद अपमान आले, अशा स्त्रियांना 'मीही बळी ठरले होते' असे जाहीर बोलण्याचे बळ देते झाले. *
== संदर्भ ==
|