"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1748255 by निनावी on 2020-03-27T19:18:50Z
ओळ १:
'''महंमद बिन तुघलक''' (१३२५-१३५१) हा दिल्ली सल्तनतीचा [[तुघलक वंश|तुघलक वंशाचा]] शासक होता. [[गयासुद्दिन तुघलक]]च्या मृत्यु नंतर त्याचा पुत्र ‘जुना खॉंखाँ ’ मुह्म्मद बिन तुघलक नावाने सुलतान झाला.
 
{{बदल}}
ओळ १२:
* '''प्रयोग व सुधारणा-'''अ]प्रशासकिय सुधारणा
 
'''बुद्धीप्रामान्यवादी''' ː- मुहंमद तुघलक स्व:जीवनात नमाज,रोजे यांचा श्रद्धापूर्वक पालनकर्ता होता,तसेच तो इतरांनी पाळावा इतका आग्रही सुद्धा होता.एक सुशिक्षित व विद्वान शासक म्हणून त्याची ख्याती आहे.तो तत्त्वज्ञान, गणित,औषधीशास्त्र तसेच धर्म यांसारख्या विद्वंतशाखांची माहितीगार होता. त्याच्या उतावीळ पणामुळे त्याचे अनेक निर्णय फसले पण तो एक महत्त्वकांचीमहत्वकांची शासक होता.त्याचे अफाट ग्रंथवाचन होते.बर्नि त्याच्यावर केलेल्या टिकेनुसार कळून येते की तो आत्यंतिक बुद्धिप्रामान्यवादीक होता.बरणीनुसार तो कोणत्याही इस्लामी कायद्याची तर्काच्या व बुध्दीच्या कसोटीवर परीक्षा घेतल्याशिवाय तो या कायदांचा स्वीकार करीत नसे.यामुळे त्याला बुद्धिप्रामाण्यवादी शासक म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
 
'''२)उदार विचारी राज्यकर्ता:-''' मुहंमद हा मोकळ्या तसेच उदार मनाचा होता हे त्याच्या प्रवृत्ती वरून कळून येते.तो हिंदू धर्मियांच्या होळीसरख्या काही सणांमध्ये तो सहभागी होत असल्याबाबतची माहिती आपल्याला अनेक इतिहासकारांच्या लेखनातून दिसून येते.तसेच तो कट्टर सिद्धांतवादी नव्हता. ही बाब अनेक योग्यांसमवेत आणि राजशेखर तथा जिनप्रभा सुरीसारख्या जैन संतांसि त्याचे जे सहचर्य होते,यावरून हे स्पष्ट होते.त्याने गुजरात मध्ये असताना अनेक जैन मंदिरांना भेटी देऊन त्यांना अनुदान दिले होते.असे सतीश चंद्र यांच्या लेखनात नमूद आहे.यावरून आपण समजू शकतो की तो एक उदार विचारी राज्यकर्ता होता.
 
 
'''३)प्रयोग व सुधारणा-''' मुहंमद यास नाविण्यपूर्वक प्रयोग तसेच प्रशासनात सुधारणा करणे यात तो फार महत्त्वकांक्षीमहत्वकांक्षी होता.त्याला प्रशासनात उत्साह आणि राज्यकरभरामध्ये एकसूत्रता आणण्याची त्याची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक योजना आखल्या पण त्यांपैकी काहींचाच परिणाम प्रशासन सुधारण्यासाठी झाला असे म्हणता येईल.
 
'''अ)प्रशासकीय सुधारणा:-'''राजधानी दिल्ली वरून देवगिरीला नेणे.हा त्याच्या जीवनातील प्रभावी तशेच बहुचर्चित असा निर्णय होता.आजपर्यन्त त्याच्या या निर्णयासाठी त्याला वेड्यात काढले जाते. पण आपल्याला त्याचे या निर्णयामागे कोणते उद्देश व त्याची कोणती महत्त्वकांचामहत्वकांचा होती ते आधी समजून घ्यायला पाहिजे.तसेच हे निर्णय अनियोजित किंवा बिनपूर्वतयारीनिशी केलेले नव्हते, असे काही पुराव्यांवरून म्हणता येते.
 
देवगिरीला राजधानी स्थलांतरीत करण्यामागचे उद्देश व महत्त्वकांक्षामहत्वकांक्षा:-
 
१)देेवगीरी हे ठिकाण सल्तनती च्या माधोमध होते यावरून त्याने राजधानी देवगिरीला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असे बरणीने स्वतःम्हटले आहे.
ओळ ३५:
सांकेतिक चलन- मोहंमद ने देेवगीरीला प्रयाण केल्यानंंतर नानेव्यवस्था सुधारण्यासाठी सांकेतिक चलनाचा दुसरा प्रयोग केला.माध्ययुगीन काळात सांकेतिक चलन ही पूर्णथा नाविण्यपूर्वक सुधारणा होती.त्या काळात चिंनध्येसुद्धा सांकेतिक चलन म्हणून कागदी चलन प्रचलित होती.मंगोल सम्राट कुबलाई खानाने 'चान' नावाचे कागदी चलन सुरू केले होते व त्याच्या मृत्यूपर्यंत योग्यरीत्या चालू होते.पुढे अशाच प्रयोग कातु या इराणी राजाने 'चान' चलन लागू करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला.
 
महंमदाने सांकेतिक चलन म्हणून सोनाच्या व चांदीच्या नाण्यानेवजी तांब्याची व पितळेची नाणी चलनात आणली,परंतु त्याचा हा प्रयोग पूर्णपणे फसला कारण बहुतेक हिंदू हे सोनार होते आणि तेच या नान्याची नक्कल करून बनवू लागले.या नकली नाण्यांचा वापर बाजारात होऊ लागला.त्यामुळे राज्याच्या महसुलावर ताण पडू लगल्यामुळे सांकेतिक चलनाला बंद करावे लागले.त्याचा हा दुसरा पण प्रयोग फसला पण याचे तत्कालीन परिणाम तर नाही पण याचे दूरगामी परिणाम नक्की झाले असे म्हणता येऊ शकते.कारण मध्ययुगीन काळात आशा निर्णय घेणे हे एका महत्त्वकांचीमहत्वकांची राज्याच घेऊ शकत होता.पण असो त्याच्या या महत्त्वकांचेमुळेमहत्वकांचेमुळे त्याला वेडा ठरवण्यात आला.पण एक की आपल्याला त्याच्यात दूरदृष्टी नक्की दिसून येते.
 
'''सांकेतिक चलन काढण्यामागील उद्देश:'''-
ओळ ५९:
२)डाॅ.ईश्वरी प्रसाद नुसार तो 'मध्ययुगातील राजमुकुट धारण करणाऱ्यांमध्ये मुहंमद तुघलक हा नि:संदेह योग्य व्यक्ती होता.
 
अशाप्रकारे मुहंमद हा आपल्या चुकींच्या निर्णयांमुळे वेडा ठरला असला तरी तो एक महत्त्वकांक्षीमहत्वकांक्षी ,स्वप्नशील सुलतान होता.
 
<br />