"मृणाल गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1748257 by निनावी on 2020-03-27T19:19:10Z
ओळ ५४:
'''मृणाल गोरे''' (२४ जून, इ.स. १९२८; खेड, [[ब्रिटिश भारत]] - १७ जुलै, इ. स. २०१२; [[वसई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]) या [[भारत|भारतातील]] समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले{{संदर्भ हवा}}. या [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र विधानसभेत]] आमदार होत्या. तसेच [[सहावी लोकसभा|सहाव्या लोकसभेत]] या खासदार होत्या.
 
मृणाल गोरे यांनी [[राष्ट्र सेवा दल]] संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. इ.स. १९७२ मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या. मुंबईच्या गोरेगाव उपनगरात त्या पाणीवाल्याबाई म्हणून प्रसिद्ध होत्याहॊत्या.
 
पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी ५ डिसेंबर १९५८ रोजी 'केशव गोरे स्मारक ट्रस्ट' स्थापन केला. गोरेगावातील आरे रोडला या ट्रस्टची भव्य इमारत आहे.यांच्या नेत्रुत्वाखाली मुंबईत लाटणे मोर्चा निघाला होता.