"मॅक्स मिर्न्यी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1271613 by निनावी on 2014-10-10T09:53:45Z
ओळ ४१:
{{MedalGold|[[२०१२ उन्हाळी ऑलिंपिक|२०१२ लंडन]]|[[२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस|मिश्र दुहेरी]]}}
{{MedalBottom}}
'''मॅक्स मिर्न्यी''' ({{lang-be|Максім Мікалаевіч Мірны}}; जन्म: ६ जुलै १९७७) हा एक [[बेलारूस|बेलारूशियन]] [[टेनिस]]पटू आहे. १९९६ साली व्यावसायिक खेळात पदार्पण केलेल्या मिर्न्यीला एकेरीमध्ये विशेष यश मिळाले नाही. परंतु पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरी टेनिसमध्ये त्याने आजवर अनेक अजिंक्यपदे जिंकली आहेत. मिर्न्यीने आजवर ६ [[ग्रॅंडग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रॅंडग्रँड स्लॅम]] स्पर्धांची पुरुष दुहेरी अजिंक्यपदे मिळवली आहेत ज्यांपैकी एकामध्ये त्याचा जोडीदार [[भारत]]ाचा [[महेश भूपती]] होता. ह्याचबरोबर मिर्न्यीने चार वेळा मिश्र दुहेरीमध्ये ग्रॅंडग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
 
[[२०१२ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेमध्ये मिर्न्यीने आपल्या देशाच्या [[व्हिक्टोरिया अझारेन्का]]सोबत बेलारूससाठी मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक मिळवले.
ओळ ५४:
!width=200|स्कोअर
|-style="background:gold;"
|style="background:#98fb98;"|विजयी||[[२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस|२०१२]]||[[२०१२ उन्हाळी ऑलिंपिक|लंडन]]||गवताळ||{{flagicon|BLR}} [[व्हिक्टोरिया अझारेन्का]]||{{flagicon|GBR}} [[लॉरा रॉब्सन]]<br>{{flagicon|GBR}} [[ॲंडीअँडी मरे]] ||2–6, 6–3, [10–8]
|}