"मॅसिडोनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1734151 by Spartiate on 2020-02-03T19:26:29Z
ओळ ५३:
----
{{legend|#FE0000|[[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक]]}}
{{legend|#C00000|[[युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक]]; [[सर्बिया आणि मॉंटेनिग्रोमाँटेनिग्रो]]; [[सर्बिया]]}}
{{legend|#0000FE|[[क्रो‌एशिया]]}}
{{legend|#FFFF00|[[स्लोव्हेनिया]]}}
ओळ ५९:
{{legend|#008000|[[बॉस्निया आणि हर्झगोव्हिना]]}}
{{legend-line|solid 2px #00FE00;|बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये}}
{{legend|#808080|[[मॉंटेनिग्रोमाँटेनिग्रो]]}}
{{legend|#FF9933|[[कोसोव्हो]]}}]]
[[रोमन साम्राज्य]]ाने इ.स. पूर्व १४६ मध्ये मॅसिडोनियाचा प्रांत स्थापन केला. [[रोमन सम्राट]] [[डायोक्लेशन]]ने मॅसिडोनिया प्रांताचे उपविभाजन करून नवे विभाग निर्माण केले. ह्याच काळात मॅसिडोनियामध्ये [[ग्रीक भाषा|ग्रीक]] व [[लॅटिन भाषा|लॅटिन]] ह्या दोन्ही भाषा वाढीस लागल्या. सहाव्या शतकाच्या अखेरच्या काळात [[स्लाव्ह]] लोक मोठ्या प्रमाणावर बाल्कन प्रदेशात स्थायिक झाले. तेव्हापासून ह्या भूभागाच्या नियंत्रणावरून [[बायझेंटाईन साम्राज्य]] व [[बल्गेरिया]]मध्ये सतत चकमकी होत राहिल्या. १४व्या शतकामध्ये येथे सर्बियन साम्राज्याचे अधिपत्य आले परंतु लवकरच संपूर्ण बाल्कन प्रदेशावर [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मान्यांची]] सत्ता आली जी पुढील दशके अबाधित राहिली.