"मेरीलँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1299665 by Sanjeev bot on 2015-03-06T12:28:03Z
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
| पूर्ण नाव = मेरीलॅंडमेरीलँड<br />Maryland
| नाव =
| ध्वज = Flag of Maryland.svg
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
'''मेरीलॅंडमेरीलँड''' ({{lang-en|Maryland}}, {{ध्वनी-मदतीविना|En-us-Maryland.ogg|मेरीलंड}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर वसलेले मेरीलॅंडमेरीलँड क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १९व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
मेरीलॅंडच्यामेरीलँडच्या आग्नेयेला [[अटलांटिक महासागर]], नैऋत्येला [[वॉशिंग्टन डी.सी.]], पूर्वेला [[डेलावेर]], पश्चिमेला व दक्षिणेला [[व्हर्जिनिया]], वायव्येला [[वेस्ट व्हर्जिनिया]] व उत्तरेला [[पेनसिल्व्हेनिया]] ही राज्ये आहेत. [[अ‍ॅनापोलिस]] ही मेरीलॅंडचीमेरीलँडची राजधानी तर [[बॉल्टिमोर|बाल्टिमोर]] हे सर्वात मोठे शहर आहे. मेरीलॅंडच्यामेरीलँडच्या क्षेत्रफळाच्या २१ टक्के भाग पाण्याने ([[चेसापीकचा उपसागर]]) व्यापला आहे. मेरीलॅंडच्यामेरीलँडच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा वॉशिंग्टन-बाल्टिमोर महानगर क्षेत्रात वसला आहे.
 
दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत मेरीलॅंडचामेरीलँडचा देशात पहिला क्रमांक लागतो. शेती, जीवशास्त्र संशोधन, बॅंकिंगबँकिंग, माहिती तंत्रज्ञान हे येथील प्रमुख उद्योग आहेत.
 
 
== मोठी शहरे ==
* [[बॉल्टिमोर|बाल्टिमोर]] - ६,२०,९६१
* [[फ्रेडरिक, मेरीलॅंडमेरीलँड|फ्रेडरिक]] - ६५,२३९
* [[रॉकव्हिल]] - ६१,२०९
 
ओळ ५०:
चित्र:Baltimore City Hall from Northeast.jpg|[[बॉल्टिमोर|बाल्टिमोर]].
चित्र:Chesapeake Bay Bridge.jpg|[[चेसापीकचा उपसागर|चेसापीकच्या उपसागरावरील]] चेसापीक बे ब्रिज.
चित्र:Map of Maryland NA.png|मेरीलॅंडमधीलमेरीलँडमधील प्रमुख रस्ते व महामार्ग
चित्र:MarylandStateHouse (side).jpg|मेरीलॅंडचेमेरीलँडचे विधानभवन.
चित्र:Maryland quarter, reverse side, 2000.jpg|मेरीलॅंडचेमेरीलँडचे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
ओळ ५८:
* [http://www.maryland.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
* [http://www.visitmaryland.org/ पर्यटन]
{{कॉमन्स|Maryland|मेरीलॅंडमेरीलँड}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची राज्ये]]
[[वर्ग:मेरीलॅंडमेरीलँड| ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मेरीलँड" पासून हुडकले