"मोझेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1656406 by Tiven2240 on 2019-01-09T05:51:31Z
ओळ १:
{{ख्रिश्चन धर्म}}
[[चित्र:Michaelangelo Moses.jpg|thumb|right|200px|[[मायकेल अ‍ॅॅंजेलोअ‍ॅँजेलो]] याने घडवलेले मोझेसचे शिल्प]]
[[File:Philippe de Champaigne - Moses with the Ten Commandments - WGA04717.jpg|thumb|Philippe de Champaigne - Moses with the Ten Commandments - WGA04717]]
'''मोझेस''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: מֹשֶׁה , ''मोशे'' ; [[अरबी भाषा|अरबी]]: موسىٰ , ''मूसा'' ;) हा [[हिब्रू बायबल|बायबलमध्ये]] व [[कुराण|कुराणात]] वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित व विधिनिर्माता होता. [[तोराह]] ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. [[ज्यू धर्म|ज्यू धर्मातील]] [[प्रेषित|प्रेषितांमध्ये]] हा प्रमुख आहे. [[इस्लाम धर्म|इस्लाम]] व [[ख्रिश्चन]] धर्मांतही मोझेसला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून ''१० आज्ञा'' मिळाल्या होत्या. याला [[एरन]] नावाचा भाऊ होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/मोझेस" पासून हुडकले