"मोतीलाल नेहरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1562968 by Sandesh9822 on 2018-02-05T07:39:25Z
ओळ १:
'''पंडित मोतीलाल नेहरू''' हे [[पंडित जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरूंचे]] वडिल होते.
 
मोतीलाल नेहरू हे [[अलाहाबाद]] येथील एक नामवंत वकील होते. पुढे त्यांनी वकीली सोडून दिली व [[भारत|भारतीय]] स्वातंत्र्यलढ्यात लक्ष घातले. [[इ.स. १९२२|१९२२]] साली त्यांनी [[देशबंधू चित्तरंजन दास]] व [[लाला लजपत राय]] ह्यांच्या बरोबर कॉंग्रेसकाँग्रेस पक्षांतर्गत [[स्वराज पक्ष|स्वराज पक्षाची]] स्थापना केली. [[इ.स. १९२८|१९२८]] साली [[कोलकाता]] येथे भरलेल्या कॉंग्रेसकाँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच [[इ.स. १९२८|१९२८]] मध्ये कॉंग्रेसकाँग्रेस पक्षाने [[भारत|भारताचे]] भावी संविधान बनवण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. ह्या समितीने [[नेहरू रिपोर्ट]] सादर केला.
 
मोतीलाल नेहरू ह्यांच्या पत्नीचे नाव स्वरूप राणी असे होते. [[पंडित जवाहरलाल नेहरू]] हे त्यांचे एकमेव पुत्र होते. तसेच त्यांना दोन कन्या होत्या. त्यांच्या ज्येष्ठ कन्येचे नाव विजयालक्ष्मी होते, ज्या पुढे [[विजयालक्ष्मी पंडित]] म्हणून नावारूपाला आल्या. त्यांच्या कनिष्ठ कन्येचे नाव कृष्णा होते.
 
मोतीलाल नेहरूंनी [[अलाहाबाद]] येथे एक राजवाड्याप्रमाणे प्रशस्त घर घेतले होते. त्या घराचे नाव आनंद भवन असे होते. पुढे त्यांनी हे घर कॉंग्रेसकाँग्रेस पक्षाला देऊन टाकले.
 
मोतीलाल नेहरूंचे निधन [[इ.स. १९३१|१९३१]] साली [[अलाहाबाद]] येथे झाले.