"मोहनदास सुखटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1278429 by ज on 2014-11-25T11:38:24Z
ओळ ३५:
 
==इंग्रजी शाळेत==
पुढे गोव्यात ‘ॲंग्लो‘अँग्लो-पोर्तुगीज इन्स्टिटय़ूट’ या हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या वार्षिक संमेलनातून तीन ते चार वर्ष स्व-लिखित कोकणी प्रहसनांतून मोहनदासांनी विनोदी भूमिका साकारल्या व पारितोषिकेही मिळवली. तेव्हा अभिनयात करिअर करायचे आहे, असे काही त्यांच्या मनात नव्हते. पण छंद म्हणूनच सुखटणकर सारे करीत होते. त्यांच्या गांधीवादी विचारांच्या मामांचे एक सांगणे असायचे, आयुष्यात छंद जोपासावेत, पण मुख्य कामाकडे दुर्लक्ष करून नाही. मामांचे विचार त्यांच्यावर बिंबले ते कायमचे. त्यामुळे अभिनयाचा छंद जोपासताना सुखटणकरांनी शाळेच्या अभ्यासाची कधीही हेळसांड केली नाही.
 
इंग्रजी शाळेत असताना सुखटणकरांची ओळख कवी [[बा.भ. बोरकर|बा.भ. बोरकरांशी झाली.]] त्यांच्याकडूनच मुंबईत उच्चशिक्षणाची चांगली सोय असते, असे मोहनदासांना समजले.
ओळ ७२:
 
==अन्य कार्यक्रम==
* मोहनदास सुखटकर हे कुसुमाग्रजांच्या साहित्यावर स्वगत आणि काव्यवाचनाचा कार्यक्रम करतात. हा कार्यक्रम करताना त्यांना अनेक ठिकाणी स्टॅंडिंगस्टँडिंग ओव्हेशन मिळायचे.
 
अभिनयाचा छंद हा छंद पुढे भविष्यात उत्पन्नाचे साधन बनू नये, म्हणून मोहनदास सुखटणकरांनी एलआयसीत नोकरी केली. १९९० साली ते एलआयसीतून निवृत्त झाले, तरी रंगभूमीसाठी काम करणे त्यांनी सोडलेले नाही. नोकरी आणि गोवा हिंदू असोसिएशनचे काम सांभाळून रेडिओ, टीव्ही, चित्रपट या माध्यमांतूनही ते कामे करतच राहिले.