"मोहम्मद मोसादेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1264590 by अभय नातू on 2014-08-19T19:51:15Z
ओळ २:
'''मोहम्मद मोसादेक''' ([[फारसी भाषा|फारसी]]: مُحَمَد مُصَدِق; [[१६ जून]], [[इ.स. १८८२]]:[[तेहरान]], [[इराण]] - [[५ मार्च]], [[इ.स. १९६७]]) हा १९५१ ते १९५३ दरम्यान [[इराण]] देशाचा [[पंतप्रधान]] होता. लोकशाही मार्गाने निवडून सत्तेवर आलेल्या मोसादेकने इराणमधील [[खनिज तेल]] उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्याची योजना आखली. त्याने १९१३ सालापासून ह्या उद्योगावर असलेले [[युनायटेड किंग्डम|ब्रिटनचे]] नियंत्रण काढून घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्याच्या ह्या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त करणाऱ्या ब्रिटनने [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[सी.आय.ए.]] ह्या गुप्तहेर संघटनेसोबत संगनमत करून मोसादेकला सत्तेवरून हाकलवून लावण्याचे कारस्थान रचले. [[सी.आय.ए.]]ने ऑगस्ट १९५३ मध्ये रचलेल्या राजकीय बंडामध्ये शहा [[मोहम्मद रझा पेहलवी]]ने मोसादेकचे पंतप्रधानपद बरखास्त करून सत्तेचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात घेतले. तेव्हापासून १९७९ पुढील २६ वर्षे सालच्या [[इराणी क्रांती]]पर्यंत पेहलवी राज्यपदावर होता.
 
मोसादेकला इराण सरकारने ३ वर्षांचा तुरुंगवास सुनावला व त्यानंतर मृत्यूपर्यंत तो स्वतःच्यास्वत:च्या घरात नजरकैदेमध्ये होता. मोसादेक इराणमध्ये प्रचंड लोकप्रिय होता.
 
==बाह्य दुवे==