"यशोवर्मन पहिला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
छो Bot: Reverted to revision 1607936 by TivenBot on 2018-07-11T04:25:36Z |
||
ओळ २:
[[चित्र:Phnom Bakheng relief (2009).jpg|इवलेसे|180px|यशोवर्मनाच्या राज्यकालातील एक शिल्प]]
हा [[पहिला इंद्रवर्मन]] आणि त्याची राणी इंद्रादेवी यांचा मुलगा होता.<ref>{{स्रोत पुस्तक|आडनाव= ठाकुर|पहिलेनाव= उपेन्द्र|शीर्षक= सम आस्पेक्ट्स ऑफ एशियन हिस्टरी
आपल्या राज्यकालाच्या पहिल्या वर्षात यशोवर्मनाने शंभर आश्रम बांधले. यात ऋषिमुनींना राहण्याची सोय तसेच राजा आपल्या राज्याच्या पाहणीसाठी निघालेला असताना त्याला निवाऱ्याची सोय होती. [[इ.स. ८९२]]मध्ये त्याने [[इंद्रतटक]] हे इंद्रवर्मनाने सुरू केलेले सरोवर पुढे बांधण्यास सुरुवात केली.<ref>Jessup, p.77; Freeman and Jacques, pp.202 ff.</ref> याशिवाय त्याने आपल्या नवीन राजधानी [[यशोधरापूर]]जवळ [[यशोधरातटक]] नावाचे प्रचंड सरोवरही बांधायला सुरुवात केली.
|