"युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Bot: Reverted to revision 1403246 by Abhijitsathe on 2016-07-11T17:30:05Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1403246 by Abhijitsathe on 2016-07-11T17:30:05Z)
'''युएफा यूरो फुटबॉल अजिंक्यपद''' ({{lang-en|UEFA European Football Championship}}) ही [[युरोप]] खंडामधील देशांच्या राष्ट्रीय [[फुटबॉल]] संघांची एक स्पर्धा आहे. [[युएफा]] ही युरोपियन फुटबॉल संस्था दर ४ वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९६० साली पहिली यूरो स्पर्धा खेळवली गेली. ह्या स्पर्धेत युरोपातील १६ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर स्पर्धेआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे १६ संघ निवडले जातात. [[युएफा यूरो २०१२|यूरो २०१२]] जिंकणारा [[स्पेन]] हा सद्य विजेता देश आहे.
 
आजवर खेळवण्यात आलेल्या १३ स्पर्धांपैकी [[जर्मनी]] व [[स्पेन]] देशांनी ३, [[फ्रान्स]]ने २ वेळा तर [[इटली]], [[चेकोस्लोव्हाकिया]], [[नेदरलॅंड्सनेदरलँड्स]], [[डेन्मार्क]], [[ग्रीस]] व [[सोव्हियेत संघ]] देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे.
 
पुढील यूरो स्पर्धांचे आयोजन [[युएफा यूरो २०१६|२०१६]] मध्ये [[फ्रान्स]] करेल.
२७,९३७

संपादने