"रक्तगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1699533 by निनावी on 2019-08-22T09:15:50Z
ओळ १:
रक्तगटाचा शोध लॅंड्स्टेनरलँड्स्टेनर यानी लावला या शोधांबद्दल त्याना [[नोबेल पारितोषिक|नोबेल पुरस्कार]] मिळाला. मानवी रक्तामध्ये असलेल्या [[लाल रक्तपेशी|तांबड्या रक्तपेशीवरील]] असलेले विशिष्ट प्रथिनांमुळे रक्तगट ठरतो. या प्रथिनांना प्रतिपिंडे असेही म्हणतात. महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात. तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिने नाहीत म्हणजे रक्तगट ओ. आणि ए, व बी या दोन्ही प्रकार्ची प्रथिने असल्यास एबी रक्तगट. रक्त हे पेशी आणि रक्तरस म्हणजे प्लाझमा या द्रवांनी बनलेले असते. रक्तपेशी ए गटातील असल्या म्हणजे रक्तरसामध्ये बी प्रकारच्या प्रथिनांविरुद्ध प्रतिद्रव्य असते. तसेच बी रक्तगट असल्यास ए प्रकारच्या पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य रक्तरसामध्ये असते. ए बी रक्तगट असल्यास रक्तरसामध्ये प्रतिद्रव्य नाही. पण ओ गटाचे रक्त असल्यास रक्तरसामध्ये दोन्ही ए आणि बी पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य असते.
 
रक्ताचे चार प्रमुख गट आहेत.
ओळ ८:
'ए', 'एबी', 'बी', आणि 'ओ' असे चार प्रमुख गट असून 'आरएच' (र्‍हिसस) पॉझिटिव्ह व 'आरएच' निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्‍तगट होतात.
 
रक्तगट ही रक्ताच्या वर्गीकरणाची पद्धत आहे. तांबड्या रक्तपेशींच्या पटलावरील प्रतिजनांशी (ॲंटिजेनअँटिजेन) रक्तगटाचा संबंध आहे. हे प्रतिजन आनुवंशिक असतात. ही प्रतिजने, प्रथिने, कर्बोदके, ग्लायकोप्रथिने, किंवा ग्लायकोलिपिड (मेदाम्ले) याने बनलेली असतात. रक्तगटाच्या पद्धतीप्रमाणे प्रतिजन कोणत्या रेणूनी बनलेले असतात हे ठरते. यामधील काहीं प्रतिजन इतर उतींच्या पेशी पृष्ठभागावर असतात. [[लाल रक्तपेशी|तांबड्या रक्त पेशीवरील]] पृष्ठभागावरील प्रतिजन युग्मविकल्पी (अलील) जनुकामुळे व्यक्त झालेले असतात. त्याना एकत्रपणे रक्तगट असे म्हणण्याची पद्धत आहे. रक्तगट आनुवंशिकता माता आणि पित्याच्या रक्तगटाच्या संक्रमणामुळे पुढील पिढीमध्ये येतात. एकूण तीसहून अधिक रक्तगट ज्ञात आहेत. आंतराष्ट्रीय रक्त संचरण समितीने याना मान्यता दिली आहे. ( इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रांसफ्यूजन).
 
काहीं स्त्रियांमध्ये गर्भ मातेच्या रक्तगटाऐवजी वेगळ्या गटाचा असतो. अशा वेळी मातेच्या रक्तामध्ये गर्भाच्या रक्तपेशीविरुद्ध प्रतिजन तयार होतात. मातेच्या रक्तातील प्रतिजन (IgG) प्रकारचे असते .हे प्रतिजन अपरेमधून (प्लॅसेंटा) गर्भाच्या रक्तप्रवाहामध्ये जाते. अशा प्रतिजनामुळे नुकत्याच जन्मलेल्या बालकास रक्तपेशीविघटन आजार होतो. बालकामधील रक्तपेशींची संख्या या आजारामध्ये काळजी करण्याएवढी कमी होते.
ओळ ३६:
# ओ पॉझिटिव्ह
# ओ निगेटिव्ह
# बॉंबेबाँबे रक्तगट
 
ओळ ४३:
{| class="wikitable" style="text-align:center;"
|+ रक्तगट अनुरूपता <!--
--><ref name=rbccomp>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://chapters.redcross.org/br/northernohio/INFO/bloodtype.html | शीर्षक = रक्तगट अनुरूपता सारणी | ॲक्सेसदिनांक = १५ जुलै, इ.स. २००८ | वर्ष = इ.स. २००६ | महिना = डिसेंबर | प्रकाशक = अमेरिकन नॅशनल रेड क्रॉस | भाषा = इंग्लिश }}</ref><ref name="ब्लडबुक">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.bloodbook.com/compat.html | शीर्षक = ''ब्लड टाइप्स ॲंडअँड कंपॅटिबिलिटी'' (''रक्तगट आणि त्यांची अनुरूपता'') | प्रकाशक = ब्लडबुक.कॉम | भाषा = इंग्लिश }}</ref><!--
-->
|-
ओळ १६०:
रक्तगटात वंशपरत्वे विविधता आहे. बी रक्तगट उत्तर भारत आणि मध्य आशियायी रक्तगट म्हणून ओळखला जातो.बी रक्तगटाचे प्रमाण पूर्व आणि पश्चिम दिशेच्या देशामध्ये कमी कमी होत जाते. स्पेनमध्ये बी रक्तगट अगदीच दुर्मीळ आहे. मूळ अमेरिकन आणि मूळ ऑस्ट्रेलियन वंशाच्या व्यक्तीमध्ये बी रक्तगट मुळीच नाही. युरोपमधून मानवी वसाहती अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पसरेपर्यंत हीच स्थिति होती.
 
युरोप, स्कॅंडेनेव्हियास्कँडेनेव्हिया, मध्य युरोप, आणि ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या मध्ये ए रक्तगट असलेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
 
''' इतर रक्तगट प्रणाली '''
ओळ १७४:
'''‘’’ अर्भकामधील रक्त विघटन आजार.’’’'''
 
आर एच निगेटिव्ह रक्तगटाच्या गर्भवती स्त्रीमध्ये अर्भकाचे रक्त आर एच+ असल्यास मातेच्या रक्तामध्ये आरएच प्रतिपिंड नसतात. अपरेमधून काहीं आरएच + पेशी मातेच्या अभिसरण संस्थेमध्ये प्रवेश करतात. अशा पेशीमुळे मातेच्या रक्तामध्ये आरएच प्रतिपिंडांची निर्मिती होते. एरवी आरएच प्रतिजन विरुद्ध नैसर्गिक प्रतिपिंड नाहीत. याचा अर्थ IgG प्रतिपिंड मातेच्या शरीरात सेंन्सटायझेशनमुळे निर्माण होतात. मूल जन्मताना किंवा काहीं मातेच्या चाचण्या करताना अर्भकाचे रक्त मातेच्या रक्तात प्रवेश करू शकते. चुकून रक्त संचरणाच्या वेळी आर एच निगेटिव्ह व्यक्तीस आर एच + रक्त दिले जाऊ शकते. या एका रक्त संचरणाने रक्त घेणार्याच्या रक्तात आर एच प्रतिपिंड तयार होतात. असे झाल्यास त्याचा शेवट जन्मत: होणारा अर्भकाचा रक्त विघटन आजार होऊ शकतो. मातेच्या रक्तामध्ये ‘ डी ‘ विरुद्ध प्रतिपिंड आढळल्यास अर्भकाच्या रक्ततपासणामध्ये आरएच आजाराची शक्यता किती आहे हे शोधून काढता येते. विसाव्या शतकातील उपचारपद्धतीमुळे आरएच आजारास प्रतिबंध करता येतो. डी निगेटिव्ह माताना “ ॲंेटिडीअँेटिडी प्रतिपिंड” इंजेक्शन दिल्यास त्यांच्या रक्तात आरएच प्रतिपिंड तयार होत नाहीत. “आरएचओ इम्युन ग्लोबिन” या नावाने हे इंजेक्शन मिळते. काहीं रक्तगटाशी संबंधित प्रतिपिंडामुळे तीव्र , मध्यम आणि सौम्य रक्त विघटन आजार होतात.
‘’’'''रक्त घटक'''’’’
 
ओळ १८६:
• रक्तगट बी- हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्या रक्तपेशी पटलावर बी प्रतिजन असते. रक्तरसामध्ये ए प्रतिजनाविरुद्ध IgM प्रतिपिंड असतात. त्यामुळे बी रक्तगटाच्या व्यक्तीस फक्त बी किंवा ओ रक्तगटाचेच रक्त घेता येते. (पसंती बी रक्तगटाची) . बी रक्तगटाची व्यक्ती बी किंवा एबी रक्तगटाच्या व्यक्तीस रक्तदान करू शकते.
• रक्तगट ओ- (काहीं देशामध्ये हा रक्तगट ‘झीरो’ या नावाने ओळखतात. हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्ता पेशीवर ए किंवा बी प्रतिजन नसतात. पण त्यांच्या रक्तरसात ए आणि बी प्रतिजन विरुद्ध प्रतिपिंड असतात. ओ व्यक्ती त्यामुळे ए, बी, एबी आणि ओ अशा सर्व रक्तगटातील व्यक्तीस रक्तदान करू शकतो. प्रत्यक्षात रुग्णास रक्त मिळण्यास फार उशीर होत असल्यास इतर रक्तगटाच्या रुग्णास ओ निगेटिव्ह रक्त दिले जाते. ओ रक्तगटाच्या व्यक्तीस मात्र फक्त ओ रक्तगटाचे रक्तच घेता येते. ओ रक्तगट युनिव्हर्सल डोनर- दाता म्हणून ओळखले जाते.
• आरएच डी निगेटिव्ह व्यक्तीमध्ये ॲंोटिअँोटि डी प्रतिपिंड नाहीत ( प्रत्यक्षात पूर्वी सेन्सटायझेशन झाले नसल्यास ॲंेटिअँेटि डी प्रतिपिंड तयारही होत नाहीत. अशा व्यक्तीस एकदा आर एच डी पॉझिटिव्ह रक्त दिल्यास ॲंेटिअँेटि डी प्रतिपिंड नसल्याने त्यावर परिणाम होत नाही. त्याच्या रक्तामध्ये ॲंमटिअँमटि डी प्रतिपिंड मात्र तयार होतात. या व्यक्तीस आणखी एकदा आर एच पॉझिटिव्ह रक्त दिल्यास रक्त विघटन आजार होतो. स्त्री रुग्णामध्ये ॲंरटिअँरटि डी प्रतिपिंड असल्यास अर्भकास जन्मत: होणारा रक्त विघटन आजार होतो. आर एच निगेटिव्ह रुग्णासाठी रक्तपेढ्यामध्ये पुरेसा आर एच निगेटिव्ह रक्ताचा साठा करून ठेवावा लागतो. याउलट आर एच पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये आर एच निगेटिव्ह रक्ताची काहींही रिॲक्शन येत नाही.
 
''''''रक्तद्रव अनुरूपता''''''
ओळ १९५:
अशा समजांचा प्रारंभ जपानमध्ये १९२७ मध्ये झाला. रक्तगटानुसार व्यक्तिमत्व, आणि वर्तन याचा संबंध असतो असा जपानमध्ये चालू झालेल्या संबंधांच्या समजुती आशिया आणि तैवानमध्ये पसरत गेल्या. शास्त्रीय वंशवाद असे या प्रकारास म्ह्णतात. १९२७ मध्ये काहीं मानसशास्त्राज्ञांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून त्यावेळी आस्तित्वात असलेल्या सैनिकी शासनाने उत्तम सैनिकांची पैदास व्हावी हा उद्देश्य पुढे ठेवून हा रिपोर्ट मान्य केला. १९३०मध्ये हा रिपोर्ट फेटाळला गेला. पण १९७० साली एका रेडियोवरून मसाहिनो नोमी नावाच्या शास्त्रीय अभ्यास नसलेल्या एका प्रसारकाने तो आणखी एकदा प्रसिद्ध केला.
 
'''बॉंबेबाँबे दृश्यप्रारूप रक्तगट'''
एका अत्यंत दुर्मीळ बॉम्बे रक्तगटामध्ये (hh) प्रतिपिंडे एच तांबड्या पेशीवर दृशप्रारूप होत नाहीत. एच प्रतिपिंड ए आणि बी प्रतिपिंडाचे पूर्वगामी स्वरूप आहे. एच प्रतिपिंड नसणे म्हणजे रक्तपेशीवर ए आणि बी प्रतिपिंडाचा अभाव (ओ रक्तगटाप्रमाणे पेशीवर प्रतिपिंड नसतात) . एच प्रतिपिंड नसले तरी त्यांच्या रक्तात एच, ए आणि बी प्रतिपिंडाविरुद्ध प्रतिद्रव्य मात्र तयार होते. ओ रक्तगटाचे रक्त त्याना द्यावे लागल्यास एच प्रतिपिंडाविरुद्ध प्रतिद्रव्य तांबड्या पेशींचे विघटन करते. त्यामुळे बॉंबेबाँबे रक्तगटाच्या रुग्णाना फक्त इतर (hh) दात्याकडूनच रक्त घ्यावे लागते. ते स्वतः ओ रक्तगट असल्यासारखे रक्तदान करू शकतात. या रक्तप्रकारास रक्तशास्त्रामध्ये बॉंबेबाँबे दृशप्रारूप रक्तगट असे नाव आहे.
 
'''कृत्रिम रक्त'''
ओळ २०३:
[[चित्र:Some_standard_blood_testing_equipment_on_Swedish_vårdcentral.jpg|इवलेसे|Some standard blood testing equipment on Swedish vårdcentral]]
==रक्तगट तपासणी गरज==
माणसाच्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचामहत्वाचा घटक म्हणजे रक्त.रक्त हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत असते.परंतु कधी-कधी [[अपघात]] व शस्रक्रिया यांमुळे अति रक्तस्त्राव होत असतो मग अश्यावेळी रक्ताची गरज भासते,अशावेळी आपल्याला तसेच आपल्या गरच्यांना स्वतःचा [[रक्तगट]] माहित असणे गरजेचे असते जेणेकरून गरजेच्या वेळी लवकरात लवकर आपल्याला मदत मिळेल. त्याचबरोबर दुसऱ्याच रक्तगटाच्या व्यक्तीचं [[रक्त]] आपल्याला मिळाले तर अनेक [[अडचणी]] निर्माण होऊ शकतात त्या अडचणी होऊ न देण्यासाठी आपल्याला आपला रक्तगट माहित असणे गरजेचे असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://mr.vikaspedia.in/health/93094b91792893f92693e928-935-92492a93e938923940/93091594d92491791f|शीर्षक=रक्तगट|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=विकासपिडिया|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=२९ ऑक्टोबर २०१८}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तगट" पासून हुडकले