"रघुराम राजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1486403 by प्रसाद साळवे on 2017-06-25T13:02:06Z
ओळ २:
| नाव = रघुराम राजन
| चित्र = [[File:Raghuram Rajan, IMF 69MS040421048l.jpg|200px|thumb|right]]
| पद = गव्हर्नर, भारतीय रिजर्व बॅंकबँक
| कार्यकाळ_आरंभ = ४ सप्टेंबर २०१३
| कार्यकाळ_समाप्ती = ४ सप्टेंबर २०१६
ओळ १५:
| धंदा =
}}
'''रघुराम राजन''' हे अर्थशास्त्रज्ञ आहेत. [[सप्टेंबर ४]], [[इ.स. २०१३]] रोजी त्यांची [[भारतीय रिझर्व्ह बॅंकबँक|भारतीय रिझर्व्ह बॅंकेचेबँकेचे]] २३ वे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. राजन भारतीय अर्थ मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते. तसेच २००३ ते २००७ ते [[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी|आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे]] प्रमुख अर्थतज्ज्ञ होते.
 
राजन यांचा जन्म १९६३ साली भोपाळ, मध्यप्रदेश येथे तमिळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय गुप्तवार्ता केंद्रात वरिष्ठ अधिकारी होते. राजन यांनी ७वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये घेतले. त्यांनी १९८५ साली भारतीय प्रौद्योगीकी संस्थान, दिल्ली (आयआयटी) मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. १९८७ साली राजन यांनी भारतीय प्रबंध संस्थान, अहमदाबाद (आयआयएम) इथून उद्योग व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका संपादन केली. १९९१ साली राजन यांनी अमेरिकेतील मॅसाचुसेट्सच्या एमआयटीमधून व्यवस्थापनशास्त्रात पी.एच.डी. केली.
 
[[वर्ग:भारतीय रिझर्व बॅंकेचेबँकेचे गव्हर्नर]]
[[वर्ग:भारतीय अर्थशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:इ.स. १९६३ मधील जन्म]]