"रतिचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1666721 by QueerEcofeminist on 2019-02-20T15:24:58Z
ओळ ९:
रतिचित्र [[नमुना (व्यक्ती)|नमुना]] रतिचित्रण-छायाचित्र काढण्यासाठी डौलाकारात राहतो. तर ''[[रतिचित्रण कलाकार]]'' किंवा ''रतिसितारा'' [[रतिचित्रपट|रतिचित्रपटात]] काम करतो. ज्या परिस्थितीत फक्त नाट्यमय कसबे वापरली जातात, अश्या वेळी रतिचित्रपटातल्या कलाकारास "रतिचित्र नमुना" म्हणतात.
 
रतिचित्रण पुष्कळवेळा [[अश्लीलता|अश्लीलतेच्या]] कारणाने मुद्रणवेळेस [[मुद्रणपर्यवेक्षण अधिकारी]] आणि कायदेशीर निर्बंधाचे लक्ष्य बनली आहे. ही कारणे आणि रतिचित्रणाची व्याख्या ह्यामध्ये विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक, आणि देशीय संदर्भानुसार वैविध्य आढळते.<ref>{{स्रोत पुस्तक | लेखक = एच. मॉंगोमरीमाँगोमरी हाइड ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''H. Mongomery Hyde'') | वर्ष = इ.स. १९६४ | शीर्षक = ''अ हिस्टरी ऑफ पॉर्नोग्राफी'' | पृष्ठे = १-२६ | भाषा = इंग्लिश}}</ref>
 
२०व्या शतकाच्या उत्तरार्ध लैंगिकतेकडे सहिष्णूतेने पहाण्याचा लोकांचा वाढता कल आणि कायद्यामध्ये अश्लीलतेच्या व्याख्येचे जास्त सुस्पष्टीकरणामुळे रतिचित्रणाचे उत्पादन आणि उपभोगासंबंधी उद्योगास चालना मिळाली. [[घरगुती दृश्य]] आणि [[महाजाल|आंतरजालाच्या]] सूतोवाचामूळे रतिउद्योगात लाक्षणिक प्रगती झाली आणि सध्या संपूर्ण जगतामध्ये एका वर्षाकाठी अब्जावधी डॉलरची कमाई व्हायला लागली.
ओळ १७:
 
== सांख्यिकी ==
एका इंग्लिश वृत्तपत्राच्या पहाणीनुसार दोन तृतीयांश स्त्रीया रतिचित्रण पहातात.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.thesun.co.uk/sol/homepage/features/article2355510.ece | स्थान = लंडन | कृती = द सन | पहिले नाव= डल्सी | आडनाव = पिअर्स | शीर्षक = ''६६ऑफ वूमेन वॉच पॉर्न'' | दिनांक = ०१ एप्रिल, इ.स. २००९ | भाषा = इंग्लिश }}</ref> आणि १८ ते ३४ वयोगटातील ७०% हून अधिक पुरुष महिन्यातून ठराविकवेळा रतिचित्रण संकेतस्थळांना भेटी देतात.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.safefamilies.org/sfStats.php | शीर्षक = ''स्टॅटिस्टिक्स ऑन पॉर्नोग्राफी. सेक्शुअल अडिक्शन ॲंडअँड ऑनलाइन पेर्पेट्रेटर्स ॲंडअँड देअर इफेक्टस ऑन चिल्ड्रन, पेस्टर्स ॲंडअँड चर्चेस'' (मराठी: ''रतिचित्रणाविषयी सांख्यिकी: कामविषयक सवयी, ऑनलाइन प्रसारक-घटक व मुले, पेस्टर आणि चर्च यांवरील परिणाम'') | प्रकाशक = सेफ फॅमिलीज.ऑर्ग | दिनांक = २१ एप्रिल, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>
 
== प्रति-रतिचित्रण चळवळ ==