"रवींद्र जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1647850 by QueerEcofeminist on 2018-12-13T13:40:42Z
ओळ ५:
 
==चित्रपट संगीताची कारकीर्द==
ऑल इंडिया रेडिओ'साठी रेकॉर्डिंग करत असताना जैन यांची राधेश्याम झुनझुनवाला यांच्याशी ओळख झाली व त्यांनी जैन यांना मुंबईत आणले. मुंबईत आल्यावर जैन यांनी मोठमोठ्या निर्मात्यांसोबत काम करायला सुरुवात केली. १९७२ मध्ये जैन यांनी संगीतकार म्हणून आपल्या करिअरला 'कॉंचकाँच और हिरा' या चित्रपटाद्वारे सुरुवात केली. महंमद रफी यांच्या आवाजात त्यांनी आपले पहिले गाणे संगीतबद्ध केले होते. मात्र, ते गाणे रिलीज झाले नव्हते.
 
१९७०च्या दशकामध्ये रवींद्र जैन यांनी त्यांनी ‌संगीत दिलेले चित्रपट गाजले. राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून त्यांची ओळख होती. राज कपूर यांनी 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटाद्वारे त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. रवींद्र जैन यांनी हिंदीप्रमाणेच गुजराथी, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, मल्याळी, तेलुगू, राजस्थानी अशा विविध भाषांतील एकूण सुमारे १५० चित्रपटांना संगीत दिले.
ओळ १४:
 
==रवींद्र जैन यांचे संगीत असलेले हिंदी चित्रपट==
* ऑंखियोंकेआँखियोंके झरोके से
* एक विवाह ऐसा भी था
* कॉंचकाँच और हीरा
* गीत गाता चल
* चितचोर
ओळ २३:
* दुल्हन वही जो पिया मन भाये
* दो जासूस
* नदियॉंनदियाँ के पार
* पति, पत्‍नी और वो
* फकिरा
ओळ ३४:
==रवींद्र जैन यांचे संगीत असलेल्या दूरचित्रवाणी मालिका==
* अलीफ लैला
* इतिहास की प्रेरम कहानियॉंकहानियाँ
* जय गंगा मैय्या
* राजा हरिश्चंद्र
ओळ ४९:
* गीत गाता चल
* गोपालकृष्ण
* गोरी तेरा गॉंवगाँव बडा प्यारा (चित्रपट -चितचोर)
* जब दीप जले आना ([[राग यमन]], चित्रपट -चितचोर)
* ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिये (चित्रपट - पति पत्‍नी और वो)
ओळ ५७:
* मेघा ओ रे मेघा (चित्रपट - सुनयना)
* मैं वही दर्पण वही (चित्रपट - गीत गाता चल)
* मैं हूॅंहूँ खुशरंग (चित्रपट - हीना)
* राम तेरी गंगा मैली (चित्रपट राम तेरी गंगा मैली)
* ले जायेंगे ले जायेंगे
ओळ ७६:
* आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमीर खुस्रो पुरस्कारानेही जैन यांना गौरवले होते.
* २०१५ सालचा पद्मश्री पुरस्कार
* पुणे पीपल्स बॅंकेचाबँकेचा पुणे पीपल्स पुरस्कार
 
==आत्मचरित्र==