"राजकीय पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1681379 by अमित गोपाळे on 2019-04-25T14:08:02Z
ओळ ४:
सरकारमध्ये स्थान किंवा सत्ता मिळवू इच्छिणारी राजकीय संघटना असते.
 
भारतात सुमारे २०४४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. कॉंंग्रेसकाँंग्रॆस, तृणमूल कॉंग्रेसकाँग्रॆस, राष्ट्रीय कॉंंग्रेसकाँंग्रॆस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्याताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.
 
मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे.
ओळ १६:
* देशातील ५७ पक्षांच्या नावात 'आम किंवा युवा' हे शब्द आहेत.
* देशातील १२ पक्षांच्या नावात 'गांधी' हा शब्द आहे.
* देशातील ६३ टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक, कॉंग्रेसकाँग्रॆस किंवा आंदोलन यांपैकी एक शब्द आहे.
* देशातील ४० टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांत आहेत.
 
* उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. त्या राज्यात ४३३ राजकीय पक्ष आहेत, म्हणजे साडेचार लाख लोकांमागे एक पक्ष.
* दिल्ली राज्याची लोकसंख्या १.९ कोटी आहेआहॆ; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लोकांमागे एक पक्ष.
* बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहेआहॆ, त्या राज्यात १२० पक्ष आहेत.
* तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष.
* ४.९ कोटी लोकसंख्यालॊकसंख्या असलेल्या आंध्र प्रदेशात ८३ पक्ष आहेत.
 
वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाराष्ट्रात "प्रस्थापित" विरुध्द "वंचित बहुजन समाज" असा आहे. जनता तेच ते घराणेशाही चे नेते पुन्हा पुन्हा येत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवत नाहित.उलट कारखानदारी, बॅंकाबँका, सोसायट्या यामध्ये प्रामुख्याने त्यांचा समावेश आहे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेकरांनी तमाम भारतीयांना मताचा अधिकार दिला. आणि त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वखालील सर्व वंचित समूह,जाती पंत, अल्पसंख्य गट यांचा वंचित बहुजन आघाडी नावाने एकत्र येऊन युतीने वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली आहे.
यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाज, बरिस्टार ओवेसी यांची एम आय एम पक्ष यांची युती असून प्रत्येक सभेत भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.