"रायन गिग्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1533119 by TivenBot on 2017-12-07T07:37:43Z
ओळ ८:
| height = ५ ft ११ in (१.८० m)
| position = [[मिडफील्डर (फुटबॉल)|Left/right winger]], [[फॉरवर्ड (फुटबॉल)|second striker]]
| currentclub = [[मॅंचेस्टरमँचेस्टर युनायटेड एफ.सी.|मॅंचेस्टरमँचेस्टर युनायटेड]]
| clubnumber = ११
| youthyears =
| youthclubs = [[मॅंचेस्टरमँचेस्टर सिटी एफ.सी.|मॅंचेस्टरमँचेस्टर सिटी]]<br />[[मॅंचेस्टरमँचेस्टर युनायटेड एफ.सी.|मॅंचेस्टरमँचेस्टर युनायटेड]]
| years = १९९०–
| clubs = [[मॅंचेस्टरमँचेस्टर युनायटेड एफ.सी.|मॅंचेस्टरमँचेस्टर युनायटेड]]
| caps(goals) = ५९६ (१००)<!-- NOTE: LEAGUE GAMES ONLY,INCLUDING APPEARNANCES AS SUBSTITIUTES -->
| nationalyears = १९९१<br />१९९१–२००७
ओळ २२:
}}
 
'''रायन जोसेफ गिग्स''' ओ.बी.ई. ([[नोव्हेंबर २९]], [[इ.स. १९७३]];[[कार्डिफ]] - ) हा [[वेल्स]]चा फुटबॉल खेळाडू आहे. हा [[मॅंचेस्टरमँचेस्टर युनायटेड]] संघासाठी खेळतो.
 
याचे मूळ नाव ''रायन जोसेफ विल्सन'' होते.
==रायन गिग्स==
===परिचय===
रायन गिग्स ने मॅंचेस्टरमँचेस्टर युनाईटेड साठी पहिले वर्ष १९९०-९१ साली खेळले. ९१-९२ सालापासून तो संघासाठी नियमित खेळाडू बनला आहे. १९९० च्या दशकात त्याची डाव्या पराचा फुटबॉलखेळाडू म्हणून ख्याती झाली.
जसजशी वर्षे निघून गेली तसतसे त्याचे महत्त्व वाढत चालले आहे व संघाचा एक अतिशय परिपूर्ण खेळाडू म्हणून त्यास मानतात. बिना दमता चेंडू सातत्याने पायात ठेवणे, शत्रूसंघाच्या खेळाडूंना चकवणे व स्वतःच्या संघातील खेळाडूंसाठी गोल मारायच्या भरमसाठ संधी निर्माण करणे हे त्याचे कौशल्य.
जगभर त्याची प्रसिद्धी तर आहेच, पण तो असा एकमेव फुटबॉलखेळाडू आहे जो वयाच्या ३९ व्या वर्षापर्यंत ही खेळतच आहे व ३९ व्या वर्षीच दोन हून अधिक गोलही मारलेत. तसेच त्याच्या खेळाच्या कारकिर्दीत सर्वकाळ मॅंचेस्टरमँचेस्टर युनाईटेड साठीच तो खेळत आहे.
===सन्मान===
मॅंचेस्टरमँचेस्टर युनाईटेड मध्ये आजपर्यंत त्याने १२ प्रिमियर लीग, ४ च्याम्पियन्स लीग, ३ लीग कप हे सर्व चषक जिंकले.
रायन इतिहासातील असा पहिला खेळाडू ज्यास सलग दोन वर्षे "PFA वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू" हा सन्मान देण्यात आला.
तो असाही एकमेव खेळाडू आहे ज्याने प्रत्येक प्रिमियर लीग मध्ये खेळून गोल मारले आहेत. रायन ला ह्या युगातील सर्वात उत्तम खेळाडूंचा संघ यामध्ये निवडण्यात आले.
तसेच त्याच्या नावाखाली सर्वात जास्त गोल च्या संधी उपलब्ध करून देण्याचा विश्वविक्रमही आहे. गिग्स २००७ साली वेल्श अंतरराष्ट्रीय संघासाठी शेवटचा खेळला. परंतू २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्स मध्ये तो ग्रेट ब्रिटन चा कर्णधार होता.
३१ जानेवारी २०१२ मध्ये जगभरातील सर्वेक्षण व मातादानानुसार रायन ला मॅंचेस्टरमँचेस्टर युनाईटेड चा आजपर्यंत चा सर्वोत्तम फुटबॉलखेळाडू म्हणून निवडण्यात आलं.
१०/०८/२०११ रोजी गिग्स ला "सोनेरी बूट" हा सन्मान देण्यात आला.
<ref name="GGRG">[http://en.wikipedia.org/wiki/Ryan_Giggs Ryan Giggs],सन्मान.</ref>