"रितेश देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1743649 by गौरव इंगळे on 2020-03-09T19:25:36Z
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''रितेश देशमुख''' (जन्म: १७ डिसेंबर १९७८) हे [[हिंदी चित्रपटसृष्टी|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] एक [[अभिनेत्री|अभिनेता]] आहेत तसेच ते भारतीय वास्तुकार आणि निर्माता देखिल आहेत. रितेश महाराष्ट्राचे माजी [[मुख्यमंत्री]] [[विलासराव देशमुख]] यांचे दुसरे सुपुत्र आहेत. २००३ सालच्या चित्रपट [[तुझे मेरी कसम]]द्वारे रितेश यांनी [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला [[मस्ती]] या चित्रपटापासून त्यांना व्यापारीदृष्ट्या यश मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी ''क्या कूल है हम'',''ब्लफमास्टर'',''मालामाल विकली'',''हे बेबी'',''धमाल'',''दे ताली'',''हाउसफुल'',''डबल धमाल'',''तेरे नाल लव हो गया'',''हाउसफुल२'',''क्या सुपर कुल है हम'',''ग्रॅंडग्रँड मस्ती'' अशा यशस्वी चित्रपटांत त्यांनी काम केले. रितेश यांनी आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मध्यंतरी आलेल्या काही सिनेमांद्वारे ''विनोदी कलाकार'' अशी त्यांची ओळख निर्माण झाली. रितेश यांनी २०१४ मध्ये आलेल्या [[एक विलन]] चित्रपटात प्रथमच नकरात्मक भूमिका साकारली व ती प्रचंड लोकप्रिय ठरली.
जानेवारी २०१३ मध्ये रितेश यांनी पहिल्यांदाच [[बालक-पालक]] ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या [[लई भारी]] चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
ओळ ३६:
 
==जीवन==
रितेश यांचा जन्म [[लातूर]]मधील बाभळगाव या गावी झाला. माजी केंद्रीय अवजड उद्योग व विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री.[[विलासराव देशमुख]] व '''वैशाली देशमुख''' यांचे ते दुसरे सुपुत्र आहेत. रितेश यांचे ज्येष्ठ बंधू [[अमित देशमुख]] हे माजी राज्यमंत्री तथा [[लातूर]] शहराचे विद्यमान आमदार आहेत तसेच छोटे बंधू [[धीरज देशमुख]] हे लातूर युवक कॉंग्रेसचेकाँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य आहेत.
रितेश यांचे शालेय शिक्षण लातूर येथेच झाले आहे तसेच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण जि.डी.सोमाणी मेमोरिअल स्कूल येथे झाले आहे. कमला रहेजा महाविद्यालय,मुंबई या महाविद्यालयातून त्यांनी आर्किटेक्ट ही पदवी प्राप्त केली.
२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या [[तुझे मेरी कसम]] चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाद्वारे जोडी जमलेल्या [[जेनेलिया डिसुझा]] यांना रितेश यांनी आयुष्याचा जोडीदार(पत्नी) म्हणून पसंत केले व २०१२ मध्ये हिंदू व ख्रिस्चन या दोन्ही रितीरिवाजानुसार ते '''जेनेलिया''' यांच्या सोबत विवाहबद्ध झाले. '''जेनेलिया''' या अभिनेत्री असुन त्यांनी आजवर अनेक हिंदी व तेलुगु चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
ओळ २००:
|-
| २०१३
! scope="row"| ''[[ग्रॅंडग्रँड मस्ती]]''
| अमर सक्सेना
|
ओळ २३०:
|-
| २०१६
! scope="row"| ''[[ग्रेट ग्रॅंडग्रँड मस्ती]]''
| अमर सक्सेना
|<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Grand Masti 3 shoot begins with a selfie!|दुवा=http://zeenews.india.com/entertainment/movies/great-grand-masti-shooting-begins_1598362.html|work=Zee News|date=20 May 2015}}</ref>
|-
|२०१६
! scope="row" | ''[[बॅंजोबँजो]]''
| तराट
|
|-
| २०१७
! scope="row" style="background:#FFFFCC;"| ''बॅंकबँक चोर''
| TBA
| पोस्ट प्रोडक्शन<ref>{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक = Vivek Oberoi to have two releases this year | last = Service | first = Bollywood News | work = The New Indian Express | date = 18 June 2016 | accessdate = 2016-06-20 | दुवा = http://www.newindianexpress.com/entertainment/hindi/Vivek-Oberoi-to-have-two-releases-this-year/2016/06/18/article3487377.ece}}</ref>