"रॉक संगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1396871 by सांगकाम्या on 2016-06-04T04:13:24Z
ओळ १:
'''रॉक संगीत''' ({{lang-en|Rock music}}) हा इ.स. १९६०च्या दशकादरम्यान [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] व [[युनायटेड किंग्डम|ब्रिटनमध्ये]] निर्माण झालेला [[संगीत]]ाचा एक प्रकार आहे. इ.स. १९४० च्या दशकातील [[रॉक ॲंडअँड रोल]] संगीतामध्ये रॉक संगीताची पाळेमुळे मानली जातात. सध्या रॉक हा जगातील सर्वात लोकप्रिय संगीतप्रकार आहे {{संदर्भ हवा}}.
 
[[विद्युत गिटार]] हे वाद्य रॉक संगीताचे मुख्य अंग आहे. त्याच्या जोडीला [[बास गिटार]] व [[ड्रम (वाद्य)|ड्रम]] ही वाद्येदेखील वापरली जातात. रॉक चमूमध्ये गायक व संगीतकार ह्या दोन्ही कलाकारांचा समावेश असतो.
 
[[भारत]]ीय संगीतक्षेत्रामध्येदेखील रॉक संगीताचे स्थान आढळते. विशेषतः [[कोलकाता]], [[मुंबई]] व [[बेंगलुरू]] ह्या शहरांमध्ये अनेक रॉक बॅंडबँड कार्यरत आहेत. [[उषा उथुप]] ही दक्षिण भारतीय गायिका रॉक संगीतावर गाणी म्हणत असे. तसेच [[द रोलिंग स्टोन्स]], [[बीटल्स]] इत्यादी अनेक लोकप्रिय रॉक बॅंडांनीबँडांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा आपल्या गाण्यांमध्ये समावेश केला आहे.
 
== हेही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रॉक_संगीत" पासून हुडकले