"रोख पत खाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५ बाइट्स वगळले ,  ६ महिन्यांपूर्वी
छो
Bot: Reverted to revision 1535604 by Sachinvenga on 2017-12-11T08:52:09Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1535604 by Sachinvenga on 2017-12-11T08:52:09Z)
 
'''रोख पत''' खाते हे बॅंकेतीलबँकेतील व्यावसायिक प्रकारचे एक खाते आहे. रोख पत खाते हे एकप्रकारचे [[कर्ज]] खाते असते. ज्या व्यावसायिकाला रोजच्या कामासाठी अचानक पैशाची गरज लागू शकते असा व्यावसयिक बॅंकेकडेबँकेकडे रोख पत खाते उघडण्यासाठी अर्ज करू शकतो. या अर्जाची तपासणी करून बॅंकबँक ग्राहकालाखात्यातून ठराविक रक्कम काढण्याची मर्यादा ठरवून देते. रोख पत खाते असणारा ग्राहक खात्यामध्ये शिल्लक नसली तरी आपल्या खात्यावर दिलेल्या मर्यादेपर्यंत रक्कम [[नावे]] करून काढू शकतो.
 
==रोख पत खात्याची वैशिष्ट्ये==
९) तारण ठेवलेल्या मालमत्तेच्या किमतीपेक्षा खात्यातील नावे रक्कम जास्त असेल तर ग्राहकास ज्यादा व्याज आकारून दंड केला जातो. ग्राहकाने आर्थिक शिस्त पाळावी असा यामागील उद्देश आहे.
 
[[वर्ग:बॅंकिंगबँकिंग]]
{{साचा:बॅंकिंगबँकिंग}}
२७,९३७

संपादने