"लंडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्स वगळले ,  ४ महिन्यांपूर्वी
छो
Bot: Reverted to revision 1728800 by Akshay patil108 on 2020-01-09T08:40:12Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1728800 by Akshay patil108 on 2020-01-09T08:40:12Z)
== संस्कृती ==
=== संगीत ===
पश्चिमात्य [[शास्त्रीय संगीत|शास्त्रीय]] व [[रॉक संगीत]]ाच्या इतिहासात लंडनला मानाचे स्थान आहे. अनेक ऐतिहासिक संगीत विद्यालये व संस्था लंडन शहरात आहेत. लंडन [[सिंफनी]] [[ऑर्केस्ट्रा]] हा नावाजलेला संगीतचमू लंडनच्या बार्बिकन सेंटरमध्ये भरतो. [[बीटल्स]], [[द रोलिंग स्टोन्स]], [[पिंक फ्लॉइड]], [[क्वीन (बॅंडबँड)|क्वीन]] हे जगातील सर्वात लोकप्रिय बॅंडबँड लंडनमध्येच स्थापण्यात आले. तसेच [[एल्टन जॉन]], [[डेव्हिड बोवी]], [[जॉर्ज मायकल]], [[एमी वाइनहाऊस]] इत्यादी प्रसिद्ध गायक व संगीतकार लंडनचे रहिवासी होते.
 
== प्रसारमाध्यमे ==
लंडनने आजवर [[१९०८ उन्हाळी ऑलिंपिक|१९०८]], [[१९४८ उन्हाळी ऑलिंपिक|१९४८]] व [[२०१२ उन्हाळी ऑलिंपिक|२०१२]] ह्या तीन वेळा [[ऑलिंपिक]] खेळांचे आयोजन केले आहे. तीन वेळा ऑलिंपिक यजमानपदाचा बहुमान मिळवणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे. २०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी येथे [[ऑलिंपिक मैदान (लंडन)|नवीन ऑलिंपिक मैदान]] बांधले गेले. [[फुटबॉल]] हा लंडनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लंडन परिसरात १४ व्यावसायिक फुटबॉल क्लब आहेत ज्यांपैकी [[आर्सेनल एफ.सी.|आर्सेनल]], [[चेल्सी एफ.सी.|चेल्सी]], [[फुलहॅम एफ.सी.|फुलहॅम]], [[क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी.|क्वीन्स पार्क रेंजर्स]] व [[टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.|टॉटेनहॅम हॉटस्पर]] हे पाच क्लब [[इंग्लिश प्रीमियर लीग]]चे सदस्य आहेत. १९२४ सालापासून [[इंग्लंड फुटबॉल संघ]]ाचे स्थान [[वेंब्ली मैदान (१९२३)|जुने वेंब्ली मैदान]] येथे राहिले आहे. २००७ साली हे स्टेडियम पाडून त्याच ठिकाणी ९०,००० प्रेक्षकक्षमता असलेले नवे [[वेंब्ली स्टेडियम]] उभारण्यात आले.
 
[[रग्बी]], [[क्रिकेट]] व [[टेनिस]] हे येथील इतर लोकप्रिय खेळ आहेत. [[लॉर्ड्‌स मैदान, लंडन|लॉर्ड्‌स]] व [[ओव्हल मैदान, लंडन|ओव्हल]] ही क्रिकेट जगतातील दोन ऐतिहासिक व प्रतिष्ठेची मैदाने लंडन शहरात आहेत. चार [[ग्रॅंडग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रॅंडग्रँड स्लॅम]]मधील सर्वात मानाची मानली जाणारी [[विंबल्डन टेनिस स्पर्धा]] दरवर्षी जून-जुलै दरम्यान लंडनच्या [[विंबल्डन]] ह्या उपनगरात खेळली जाते.
 
History of London
२७,९३७

संपादने