"लक्झेंबर्ग (शहर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Bot: Reverted to revision 1163591 by EmausBot on 2013-04-06T23:44:29Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1163591 by EmausBot on 2013-04-06T23:44:29Z)
|longd = 6 |longm = 7 |longs = 48 |longEW = E
}}
'''लक्झेंबर्ग शहर''' ([[लक्झेंबर्गिश भाषा|लक्झेंबर्गिश]]: Stad Lëtzebuerg, {{lang-fr|Ville de Luxembourg}}, {{lang-de|Luxemburg Stadt}}) ही [[पश्चिम युरोप]]ातील [[लक्झेंबर्ग]] देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. [[फ्रॅंकफ्रँक लोक]]ांनी [[मध्य युग]]ात वसवलेले हे शहर लक्झेंबर्गच्या दक्षिण भागात आल्झेट व पेट्र्युस नद्यांच्या संगमावर स्थित आहे. हे शहर पश्चिम युरोपामध्ये मध्यवर्ती स्थानावर असून ते [[ब्रसेल्स]]पासून {{convert|213|km|abbr=on}}, [[पॅरिस]]पासून {{convert|372|km|abbr=on}}, [[क्योल्न]]पासून {{convert|209|km|abbr=on}} तर [[फ्रान्स]]च्या [[मेस]]पासून {{convert|65|km|abbr=on}} अंतरावर स्थित आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.wcrl.ars.usda.gov/cec/java/lat-long.htm|शीर्षक= Great Circle Distances between Cities|अ‍ॅक्सेसदिनांक= 2006-07-23|publisher = United States Department of Agriculture|archiveurl = http://web.archive.org/web/20050326092620/http://www.wcrl.ars.usda.gov/cec/java/lat-long.htm|archivedate = 2005-03-26}}</ref>
 
२०१० साली लक्झेंबर्ग शहराची लोकसंख्या सुमारे १ लाख होती. एक सुबत्त व प्रगत शहर असलेल्या लक्झेंबर्ग शहराचा २००९ साली जगात [[वार्षिक दरडोई उत्पन्न]]ाच्या बाबतीत तिसरा क्रमांक होता.<ref>https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/lu.html</ref> बॅंकिंगबँकिंग व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत. येथील ऐतिहासिक तटबंदीमुळे ह्या शहराला [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत स्थान मिळाले आहे.
 
==चित्र दालन==
२७,९३७

संपादने