"लक्ष्मण बळवंत भोपटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1376557 by ज on 2016-01-26T10:54:42Z
ओळ ८:
 
==व्यक्तिगत प्रसंग==
[[इ.स. १९३०]] च्या [[सत्याग्रह|सत्याग्रहात]] त्यांच्यावर एक प्राणसंकट कोसळले होते. ते ज्या कोठडीत बंदिस्त होते त्यात एक [[नाग]] घुसला. त्यावेळी जवळपास कोणीच नव्हते. भोपटकर अर्धा तास त्या नागाच्या दृष्टीला दृष्टी लावून बसले होते. नंतर लोक आल्यानंतर भोपटकरांची सुटका झाली. दुसरे प्राणसंकट कोसळण्याची घटना [[पुणे|पुण्यात]] घडली. एका समारंभाला जात असताना त्यांची मोटार बॉंबस्फोटातबाँबस्फोटात सापडली. त्यात भोपटकरांच्या अंगाला ८२ जखमा झाल्या होत्या.<ref>
{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव =ज.द. | आडनाव =जोगळेकर | शीर्षक =हिंदुत्ववादी धुरंधर नेते | भाषा =मराठी | प्रकाशक =नवचैतन्य प्रकाशन | वर्ष =२००८ | आयएसबीएन = | दुवा = | संदर्भ = पृष्ठ क्रमांक ११० | अ‍ॅक्सेसदिनांक = }}
</ref>
ओळ १४:
==ल.ब. भोपटकर यांनी लिहिलेली किंवा संपादित केलेली पुस्तके==
* ऐतिहासिक कथापंचक
* कॉंग्रेसकाँग्रेस व कायदेमंडळ
* कुस्ती
* केसरी प्रबोध (संपादन)