"लार्ज हॅड्रॉन कोलायडर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1427453 by प्रथमेश ताम्हाणे on 2016-12-13T20:58:50Z
ओळ १:
{{विस्तार}}
 
'''लार्ज हॅड्रॉन कोलायडर''' ''बिग बॅंगबँग यंत्र'' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या वैज्ञानिक प्रयोगाने संपूर्ण जगाचे लक्ष बर्‍यावाईट कारणांनी वेधून घेतले आहे. सर्वात महत्त्वाकांक्षी [[वैज्ञानिक प्रयोग]] इथपासून [[त्सुनामी]], [[भूकंप]], [[कृष्णविवर]], मानवजातीचा शेवट अश्या अफवांपर्यंत हा प्रयोग चर्चेत राहिला आहे.
 
हा प्रयोग [[फ्रान्स]] व [[स्वित्झर्लॅड]]च्या सीमेवर जमिनी खाली १७५ मीटरवर होत आहे. प्रयोगासाठी लागणारी [[प्रयोगशाळा]] २७ किमी लांबीची आहे.