"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Bot: Reverted to revision 1733287 by ज on 2020-01-29T04:28:38Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1733287 by ज on 2020-01-29T04:28:38Z)
| मृत्युस्थान = [[लाहोर]], पंजाब, ब्रिटिश भारत
| चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]]
| संघटना = [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस|अखिल भारतीय कॉंग्रेसकाँग्रेस]], [[हिंदू महासभा]],[[आर्य समाज]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
}}
 
'''लाला लजपतराय''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਲਾਲਾ ਲਾਜਪਤ ਰਾਏ) (जन्म : दुंढिके-जागरां तालुका-पंजाब, २८ जानेवारी १८३६मृत्यू ]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.news18.com/blogs/chandrahas/birth-anniversary-of-lala-lajpat-rai-447125.html|शीर्षक=जयंती विशेष : लाल लाजपतराय के योगदान को भुला नहीं पाएगा देश..!– News18 India|website=News18 India|ॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref>मृत्यू : लाहोर, १७ नोव्हेंबर १९२८) हे [[पंजाबी]], [[भारतीय]] राजकारणी व लेखक होते. [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी [[पंजाब नॅशनल बॅंकबँक|पंजाब नॅशनल बॅंकेबँके]]<nowiki/>ची स्थापना केली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://inextlive.jagran.com/lala-lajpat-rai-one-of-the-chief-leaders-of-the-indian-independence-movement-201711170010|title=साइमन कमिशन के विरोध में डंडे खाने वाले लाला लाजपत राय इस बैंक के संस्‍थापक भी थे|access-date=2018-08-11|language=hi}}</ref>
 
लाला लजपतराय, [[लोकमान्य बाळ गंगाधर टिळक]] आणि [[बिपिनचंद्र पाल]] या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.itschool.gov.in/pdf/Std_VIII/Social%20Science/SS_VIII_Engpart1.pdf|शीर्षक=इयत्ता आठवी समाजशास्त्राचे पाठ्यपुस्तक, शिक्षण विभाग, केरळ राज्य|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=११ ऑगस्ट २०१८}}</ref>
हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या.१८८४मध्ये त्यांच्या वडलांची बदली [[रोहतक|रोहटक]] येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून लजपतरायसुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडलांच्या बदलीबरोबर [[हिसार|हिसारला]] आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह लजपतराय हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.
 
लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची लजपतरायांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस|भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचीकाँग्रेसची]] हिसार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजीलाल हुडा, डॉ.धनीराम, आर्यसमाजी पंडित मुरारीलाल, शेठ छाजूराम जाट आणि देवराज संधीर यांच्याबरोबर लाला लजपतरायांनी आर्य समाजाची स्थापनासुद्धा केली. कॉंग्रेसच्याकाँग्रेसच्या [[अलाहाबाद]] येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९मध्ये निवड झाली. १८९२मध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्यून सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.
 
१८८६मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोरमध्ये दयानंद अंग्लो-वैदिक स्कूलची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले.
 
== राष्ट्रवाद ==
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्येकाँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे १९०७मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लजपतरायांची [[म्यानमार|ब्रह्मदेशातील] [[मंडाले]]च्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.
 
१९२० साली [[कोलकाता]] येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्याकाँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९२१ मध्ये त्यांनी लाहोरमध्ये लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्त्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना केली. फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय [[दिल्ली]] येथे हलवण्यात आले. भारतभरात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत.
 
== सायमन कमिशनच्या विरुद्ध निदर्शने ==
२७,९३७

संपादने