"लिगुरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1393846 by सांगकाम्या on 2016-05-18T02:38:01Z
 
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.regione.liguria.it/
}}
'''लिगुरिया''' ({{lang-it|Liguria}}) हा [[इटली]] देशाचा एक [[इटलीचे प्रदेश|प्रदेश]] आहे. लिगुरियाच्या पश्चिमेला [[फ्रान्स]], उत्तरेला [[प्यिमॉंतप्यिमाँत]], पूर्वेला [[एमिलिया-रोमान्या]] व [[तोस्काना]] तर दक्षिणेला [[लिगुरियन समुद्र]] आहेत. [[जेनोवा]] ही लिगुरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. [[सव्होना]] हे लिगुरियामधील दुसरे मोठे शहर आहे.
 
उत्तरेकडील [[आल्प्स]] [[पर्वतरांग]] तर दक्षिणेकडील समुद्र ह्यांच्या मध्ये चिंचोळ्या भूभागावरील लिगुरिया हे येथील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांमुळे एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या लिगुरियामध्ये [[वाइन]] व [[ऑलिव्ह तेल]] ही उत्पादने प्रामुख्याने बनवली जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/लिगुरिया" पासून हुडकले