"लुधियाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1402301 by Abhijitsathe on 2016-07-04T05:37:57Z
ओळ २४:
|longd = 75 |longm = 51 |longs = 00 |longEW = E
}}
'''लुधियाना''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਲੁਧਿਆਣਾ) हे [[भारत|भारताच्या]] [[पंजाब]] राज्यामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. लुधियाना शहर पंजाबच्या पूर्व भागात [[सतलज नदी]]च्या जुन्या काठावर राजधानी [[चंदिगढ]]च्या ९८ किमी पश्चिमेस वसले आहे. लुधियाना [[दिल्ली]]च्या उत्तरेकडील भारताचे सर्वात मोठे शहर असून ते उत्तर भारतातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र मानले जाते. [[जागतिक बॅंकबँक]]ेनुसार २००९ व २०१३ साली वाणिज्य व व्यापारासाठी लुधियाना भारतातील सर्वोत्तम शहर होते. २०११ साली लुधियानाची लोकसंख्या १६.१९ लाख होती.
 
[[नवी दिल्ली]] ते [[अमृतसर]] दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग १]] लुधियानामधून जातो. तसेच [[लुधियाना रेल्वे स्थानक]] हे [[भारतीय रेल्वे]]चे एक वर्दळीचे जंक्शन आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/लुधियाना" पासून हुडकले