"लॉगॅरिदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1536836 by Sachinvenga on 2017-12-14T10:40:07Z
ओळ ८:
 
==लॉगॅरिदम वापरून बेरजेच्या क्रियेने गुणाकार कसे करता येतात?==
१७ X २८=४७६ हा गुणाकार नेहमीच्या आकडेमोडीने करणे थोडेसे क्लिष्ट आहे. पण दशाधारित लॉगटेबलवरून १७=१०<sup>१.२३०४४८९२</sup> आणि २८=१०<sup>१.४४७१५८०३</sup> हे समजते. त्यामुळे १७ X २८= १०<sup>१.२३०४४८९२</sup> X १०<sup>१.४४७१५८०३</sup> = १०<sup>१.२३०४४८९२ + १.४४७१५८०३</sup> = १०<sup>२.६७७६०६९५</sup>. ॲंटिलॉगअँटिलॉग टेबलवरून १०<sup>२.६७७६०६९५</sup>=४७५.९९९९९७ हेही समजते. त्यावरून १७ X २८=४७५.९९९९९७ हा निष्कर्ष मिळतो. हे उत्तर जवळजवळ ४७६ या अपेक्षित उत्तराइतके आहे.
 
थोडक्यात, लॉग१७=१.२३०४४८९२; लॉग२८=१.४४७१५८०३ आणि ॲंटिलॉग२अँटिलॉग२.६७७६०६९५=४७५.९९९९९७. म्हणजे बेरजेची क्रिया करून गुणाकार करता आला. १७ आणि २८ अैवजी खूप मोठे अगडबंब आकडे असते तरीही या रीतीने लॉगरिदम वापरून गुणाकार सहजसाध्य झाला असता.
 
== लॉगॅरिदममधील नियम ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लॉगॅरिदम" पासून हुडकले