"व.पु. काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२२ बाइट्स वगळले ,  ६ महिन्यांपूर्वी
छो
Bot: Reverted to revision 1722355 by दत्तात्रय निवृत्ती रावण on 2019-12-17T14:56:22Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1722355 by दत्तात्रय निवृत्ती रावण on 2019-12-17T14:56:22Z)
| प्रेममयी || || ललित(?) ||
|-
| [[प्लेझर बॉंक्सबाँक्स भाग १ आणि २]] || ||पत्रसंग्रह ||
|-
| फॅन्टसी - एक प्रेयसी || || ललित ||
# माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!
# बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण..!!
# कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्वमहत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्वमहत्व आहे.
# पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वतःलास्वत:ला मासा बनावे लागते.
# वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्त्वाचेमहत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
# कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .
# आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
# गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.
#अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे “आयुष्य”.
# भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वतःस्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही [[संस्कृती]]!
# आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.
 
२७,९३७

संपादने