"वालेंतिना तेरेश्कोव्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1307981 by Abhijitsathe on 2015-03-12T21:08:28Z
ओळ ३३:
| संकीर्ण =
}}
[[चित्र:RIAN archive 837790 Valentina Tereshkova and Neil Armstrong.jpg|इवलेसे|तेरेश्कोवा व [[नील आर्मस्ट्रॉंगआर्मस्ट्राँग]] १९७० साली]]
'''वालेंतिना व्लादिमिरोव्ना तेरेश्कोवा''' ({{lang-ru|Валенти́на Влади́мировна Терешко́ва}}; जन्म: ६ मार्च १९३७) ही [[रशिया|रशियन]] व्यक्ती [[अंतराळ]]ात पोचलेली जगातील पहिली महिला आहे. ''वोस्तोक ६'' हे अंतराळयान चालवण्यासाठी सुमारे ४०० हून अधिक अर्जदारांमध्ये व सोडतीच्या अंतिम फेरीत पोचलेल्या पाच उत्सुक व्यक्तींमध्ये तेरेश्कोवाची निवड झाली. पेशाने एक यंत्रमाग कामगार असलेल्या तेरेश्कोवाला अंतराळयात्री बनवण्यासाठी अगोदर [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत]] वायूसेनेमध्ये दाखल करण्यात आले. १६ जून १९६३ रोजी तिने वोस्तोक ६ हे यान उडवले. ती २ दिवस, २३ तास व १२ मिनिटे अंतराळामध्ये होती.