"वासुदेव श्रीपाद बेलवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  २ वर्षांपूर्वी
छो
Bot: Reverted to revision 1705482 by 2409:4042:2108:FCD6:C72D:3DB:19F9:C219 on 2019-09-18T13:27:18Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1705482 by 2409:4042:2108:FCD6:C72D:3DB:19F9:C219 on 2019-09-18T13:27:18Z)
| तळटिपा =
}}
''कॅप्टन'' '''वासुदेव श्रीपाद [[बेलवलकर]]''' (जन्म : येरवडा-पुणेपुणॆ, १८ फेब्रुवारी १९११; मृत्यू : २९ जून २०००) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कादंबरीकार होते. पेशाने ते [[भारतीय भूदल|भारतीय भूदलात]] ''कॅप्टन'' होते.
 
बेलवलकरांनी [[रॉयल एअरफोर्स]], अर्थात ब्रिटिश वायुदलातून कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैनिकी कारकिर्दीस आरंभ केला. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या भूदलात ते कॅप्तनपदावर होते.
२७,९३७

संपादने