"विंचू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1729947 by Vishnu888 on 2020-01-13T11:19:53Z
ओळ ४:
विंचवांच्या दंशाने बहुधा मरण येत नाही. लाल विंचवाचे लॅटिन नाव Mesobuthus tamulus असे आहे.
 
या विंचवाच्या विषावरचा उतारा (ॲंटीअँटी-सिरम) [[मुंबई|मुंबईच्या]] [[हाफकिन इन्स्टिट्यूट]] येथे उपलब्ध आहे.
 
हे औषध उपलब्ध नसले तरी योग्य उपचाराने उपाय होऊ शकतो. महाड येथील डॉ. बावसकरांनी या बाबतीत अभ्यास केला आहे. (हिंमतराव आणि प्रमोदिनी बावसकर दंपती, यांचे महाड येथे इस्पितळ आहे.)
ओळ २१:
बावसकरांच्या उपचार-प्रणाली (ॲल्गोरिदम)ने २५-३०% ऐवजी २-३% "वादळी" रुग्ण दगावतात, आणि तेही इस्पितळात येण्यास उशीर झाला म्हणून, असे बावसकर म्हणतात. ज्या रुग्णास "वादळ" उठले नाही, त्याला ॲस्पिरिन (किंवा तत्सम) वेदनाशामक आणि काम्पोझ (किंवा तत्सम) काळजीशामक देतात. विष आपोआप उतरते.
 
ज्यास "वादळ" उठले आहे, त्यास सिंपथेटिक मज्जातंतूंचे एका विशिष्ट प्रकारे दमन करणारे "प्राझोसिन" हे औषध देतात व पाणी प्यावयास देतात.शिवाय आमायनोफायलीन हे फुफ्फुसांचा निचरा करण्यास मदत करणारे औषध देतात. सुरू झालेले वादळ शमवण्यास ॲंटीअँटी-सिरम उपयोगी पडत नाही, असा बावसकरांचा अनुभव आहे. त्यांच्या प्रणालीने उपचार केल्याने अन्य डॉक्टरांनाही विंचू चावल्याचे मृत्यू टाळण्यात यश आले आहे, असे डॉ. बावसकर सांगतात.
 
म्हणून सर्व जातीच्या विंचवांचा दंश घातक नसतो, आणि लाल विंचवाचा दंश शरीरात गेेलेल्या विषाच्या मात्रेवर अवलंबून घात करतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/विंचू" पासून हुडकले