"विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1543201 by वृंदा काळे on 2018-01-02T08:16:29Z
ओळ ३४:
[[विकिमिडिया फाउंडेशन]] ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.
 
[[जिमी वेल्स]] आणि [[लॅरी सॅंगरसँगर]] ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्रजी भाषेत केली.<ref>कॉक, नेड व युंग, युसुन आणि सिन, टी.; [http://cits.tamiu.edu/kock/pubs/journals/2016JournalIJeC_WikipediaEcollaboration/Kock_etal_2016_IJeC_WikipediaEcollaboration.pdf विकिपीडिया ॲण्ड इ-कोलॅबरेशन रीसर्च : ऑपॉर्च्युनिटीज ॲण्ड चॅलॅंजेसचॅलँजेस]; इंटरनॅशनल जर्नल ऑफ इ-कोलॅबरेशन; १२(२), १-८</ref> आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत.<ref>[https://www.wikipedia.org/ विकिपीडियाचे मुख्य पान]</ref><ref>[[m:List_of_Wikipedias#1.2B_articles|विविध भाषांतील विकिपीडियांची यादी]]</ref> विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. [[मराठी विकिपीडिया]] हा ह्या ज्ञानकोशाची [[मराठी भाषा|मराठी भाषे]]<nowiki/>तील शाखा आहे. विकिपीडियाचा सर्वांनाच खूप फायदा होतो.
 
मराठी विकिपीडियावर ([http://%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80 या पानानुसार])सध्या यात <b>[[Special:Statistics|{{NUMBEROFARTICLES}}]]</b> लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.
ओळ ५८:
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.alexa.com/data/details/traffic_details?q=&url=www.wikipedia.org अलेक्सा पेज रॅंकरँक]
* [http://www.google.com/trends?q=wikipedia&ctab=2&geo=IN&date=all गुगल ट्रेंड]
* [http://www.google.com/trends?q=marathi%2C+wikipedia&ctab=0&geo=all&date=all मराठी आणि विकिपीडिया तौलनिक गुगल ट्रेंड]