"विष्णु नारायण भातखंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1716032 by ज on 2019-11-17T05:29:46Z
ओळ ४५:
 
== जीवन व कार्य ==
इ.स. १८८५ साली ते कायद्याचे पदवीधर झाले व इ.स. १८८७ सालापासून वकिली करू लागले. पुढे काही काळ [[कराची|कराचीच्या]] न्यायालयात त्यांनी वकिली केली. भातखंडे यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांत वल्लभदास नावाच्या सतारवादकाकडून [[सतार]] शिकायला आरंभ केला. पुढे रावजीबा नावाच्या [[ध्रुपद|ध्रुपदगायकाकडून]] ते गायकी शिकू लागले. गायकी व हिंदुस्तानी संगीताच्या इतर पैलूंबाबत त्यांना बेलबागकर, अली हुसेन खॉंखाँ, विलायत हुसेन खॉंखाँ यांचेही मार्गदर्शन लाभले. पत्नी व मुलीच्या निधनानंतर भातखंडे यांनी वकिली सोडून पूर्णपणे संगीताभ्यासाला वाहून घेतले. त्यांनी [[भरत|भरताच्या]] [[नाट्यशास्त्र|नाट्यशास्त्राचा]] आणि [[संगीत रत्नाकर]] या प्राचीन भारतीय संगीतविषयक ग्रंथांचा अभ्यास चालवला होताच; पण आता त्यांनी हिंदुस्तानी संगीतातील विस्कळीत वैविध्याला पद्धतशीर सैद्धांतिक चौकटीत बसवण्याकरता प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी राग, रागिण्या आणि पुत्ररागांमध्ये वर्गीकरण करण्याच्या जुन्या पद्धतीऐवजी 'थाट पद्धत' नावाची नवी वर्गीकरण पद्धत हिंदुस्तानी संगीतामध्ये आणली.<ref name=":0" />
[[चित्र:Vishnu Narayan Bhatkhande विष्णू नारायण भातखंडे.jpg|इवलेसे|विष्णू नारायण भातखंडे यांच्या स्मरणार्थ भारतीय पोस्टाचे तिकिट]]