"विहीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1537504 by V.narsikar on 2017-12-17T05:36:49Z
ओळ ९:
 
== रचना ==
प्रथम योग्य जागा निवडून तिथे खड्डा करतात. तो भूगर्भातील पाण्याच्या पातळीपर्यंत खोल नेतात. नंतर खड्ड्याच्या भिंतींचे दगड/विटा/कॉंक्रीटकाँक्रीट ने बांधकाम करतात. पाणी बाहेर काढण्यासाठी खिराडी/मोट वा विजेवर चालणार्‍या पंपाची व्यवस्था करतात. पाणी किती साठवायचे त्यावर विहिरीची गोलाई (रुंदी) अवलंबून असते. विहिरीची रचना साधारणतः वर्तुळाकार असते.
 
== प्रकार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विहीर" पासून हुडकले