"वेसक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1594813 by Sandesh9822 on 2018-05-15T15:54:47Z
 
ओळ २२:
|frequency = वार्षिक
}}
'''वेसक''' (पाली: '''वेसाख''', संस्कृत: '''वैशाख''') एक उत्सव आहे जो जगभरातील [[बौद्ध|बौद्धांद्वारे]] व काही [[हिंदू|हिंदुद्वारे]] साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रात सुट्टी असते. हा उत्सव [[बुद्ध जयंती|बुद्ध पौर्णिमेला]] साजरा केला जातो, ज्या दिवशी [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांचा]] जन्म आणि [[निर्वाण]] झाले होते तसेच या दिवशी त्यांना [[बोधी]] प्राप्त झाली होती. विविध देशांच्या पंचांगानुसार बुद्ध जयंती वेगवेगळ्या दिवशी असते. भारतात [[इ.स. २०१८]] मध्ये [[३० एप्रिल]]ला बुद्ध जयंती होती. विविध देशांत या सणाचे वेगवेगळे नाव आहे. उदाहरण म्हणून, [[हॉंगकॉंगहाँगकाँग]]मध्ये याला 'बुद्ध जन्मदिन' म्हटले जाते, [[इंडोनेशिया]]मध्ये 'वैसक' दिन म्हटले जाते, [[सिंगापुर]]मध्ये 'वेसक दिवस' आणि [[थायलंड]]मध्ये 'वैशाख बुद्ध दिन' म्हटले जाते.
 
== हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वेसक" पासून हुडकले