"व्यवस्थापन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1727907 by Dhanshri Adak89 on 2020-01-08T06:00:44Z
ओळ १२:
[[वर्ग:पुनर्लेखन]]
 
व्यवस्थापन हा एक आधुनिक काळातील परवलीचा शब्द बनला आहे. प्रत्येक कृती ही व्यवस्थापना भोवती फिरत असते. इतरांना कडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय. व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे.कोणतेही क्षेत्र असो सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक व शेक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये व्यवस्थापनाला महत्त्वमहत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनात व्यवस्थापन करावेच लागते. ती व्यक्ती अशिक्षित असो किवा सुशिक्षित असो व्यवस्थापन हे करावेच लागते. व्यवस्थापन ही सामुहिक कृती आहे.सातत्याने चालू राहते. व्यवस्थापन हे गतिमान व लवचिक असल्यामुळे एकाद्या वेळी केलेले व्यवस्थापन बदलू शकतो .
==व्यवस्थापनाची उद्दिष्ट्ये==
१) संस्थात्मक उद्दिष्ट्य - अ) फायदा मिळविणे. ब) सातत्य राखणे. क) वाढ व विकास करणे. ड) सदिच्छा व प्रतिष्ठा निर्माण करणे