"व्हियेतनाम एअरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Bot: Reverted to revision 1614285 by TivenBot on 2018-08-02T11:41:35Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1614285 by TivenBot on 2018-08-02T11:41:35Z)
==इतिहास==
===सुरवात===
व्हिएतनाम एयर लाइन्स ही कंपनी ”व्हिएतनाम सिविल एव्हीयशन” या नावाने उत्तर व्हिएतनामचे सरकारने डीक्री क्रं. 666/TTg वर सही केल्यानंतर सन १९५६ मध्ये राष्ट्रीयिकरण झालेल्या गिया लाम विमानतळाला अनुसरून स्थापीली होती. ही विमान कंपनी सरकारी सुरक्षा धोरणाचे अनुशंघाने सोविएत रशिया आणि चायनाचे सहकार्याने एयर फोर्सचे मदतीसाठी स्थापीली होती. सुरवातीला लीसुनोव Li - 2s प्रकारची दोन विमाने सेवेत होती. अमेरिकन भाडेतत्वावर घेतल्या जाणार्‍या विमानावर तसेच तंत्रज्ञान व साधनसामुग्रीवर बंधन होते. त्यामुळे त्यांची जागा दोन ट्ल्युशिन TL-14 आणि तीन एरो A-45s प्रकारच्या विमानांनी घेतली. सन १९५४ ते १९७५ या काळात झालेल्या व्हिएतनाम मधील युद्धाचा अडथळा होऊन या विमान कंपनीचे विकासावर आणि वाढीवर गंभीर परीणाम झाला. या युद्धानंतर सन १९७६ मध्ये यांचे पहिले आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बीजिंग पर्यन्त झाले. त्यावर्षी ही एयर लाइन जनरल डिपार्टमेंट ऑफ सिविल एविएशन व्हिएतनाम या नावाने ओळखली जात होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/67q09NcCN |शीर्षक= व्हिएतनाम एयरलाइन्सच्या सेवेबद्दल |प्रकाशक=वेबसाइटशन.ऑर्ग |दिनांक=२१ मे २०१२ | प्राप्त दिनांक=}}</ref> आणि त्यांची १००% विमान सेवा चालू होती. त्यांनी २१००० प्रवाशांना विंमान सेवा दिली तसेच ३००० टन (६६००००० lb ) मालवाहतुक केली ती आंतरराष्ट्रीय विमान सेवेतील तिसरा हिस्सा विमान सेवा होती. सन १९७८ मध्ये बॅंकॉकबँकॉक साठी विमान सेवा देऊन विमान सेवेत भर केली. सन १९८० चे शेवटी आणि १९९० चे सुरवातीस हॉंगहाँग कॉंगकाँग, कौलालूंपूर, मनीला आणि सिंगापूर यासाठी विमान सेवा देऊन कंपनीने संपर्क (नेटवर्क) वाढविला.
 
==विमान सेवा ठिकाण==
२७,९३७

संपादने