"व्ही. नारायणसामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1715697 by ज on 2019-11-13T14:23:49Z
ओळ १२:
| कार्यकाळ_आरंभ1 = २००९
| कार्यकाळ_समाप्ती1 = २०१४
| मतदारसंघ1 = [[पुडुचेरी (लोकसभा मतदारसंघ)|पॉंडिचेरीपाँडिचेरी]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1947|5|30}}
| जन्मस्थान = [[पॉंडिचेरीपाँडिचेरी]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस]]
}}
'''व्ही. नारायणसामी''' (तमिळ: வி. நாராயணசாமி; जन्म: ३० मे १९४७) हे [[भारत]]ाच्या [[पॉंडिचेरीपाँडिचेरी]] ह्या [[केंद्रशासित प्रदेश]]ाचे ६ जून २०१६पासूनचे [[मुख्यमंत्री]] आहेत. ते [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस]] पक्षाचे सदस्य आहेत. नारायणसामींच्या अगोदर व्ही. वैथिलिंगम हे पॉंडिचेरीचेपाँडिचेरीचे दोनवेळा मुख्यमंत्री होते.
 
नारायणसामींच्या वडलांचे नाव वेलू आणि आईचे ईश्वरी. नारायणसामींनी पॉंडिचेरीच्यापाँडिचेरीच्या टागोर आर्ट्‌स काॅलेजातून पदवी घेतली, मद्रास लाॅ काॅलेजातूनकाॅलॆजातून कायद्याची पदवी घेतली आणि त्यानंतर ते तमिळनाडूमधील चिदंबरम जिल्ह्यातल्या अन्नामलाई विश्वविद्यालयातून एल्एल.एम. झाले.
 
==राजकीय कारकीर्द==
नारायणसामी २००९ ते २०१४ दरम्यान [[पुडुचेरी (लोकसभा मतदारसंघ)|पॉंडिचेरपुडुचेरीपाँडिचेरपुडुचेरी]] लोकसभा मतदारसंघातून १५व्या लोकसभेचे सदस्य होते. २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांना [[अखिल भारतीय एन.आर.कॉंग्रेसकाँग्रेस-एन. रंगास्वामी कॉंग्रेसकाँग्रेस]]च्या आर. राधाकृष्णननी पराभूत केले.
 
नारायणसामी हे कॉंग्रेसकाँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य (वर्किंग कमिटीचे सदस्य) आणि काही काळ सरचिटणीस (जनरल सेक्रेटरी) होते. भारत सरकारच्या [[मनमोहनसिंग]] पंतप्रधान असलेल्या दुसऱ्या खेपेच्या मंत्रिमंडळात ते संसदीय राज्यमंत्री होते.
 
==अन्य माहिती==
ओळ ४७:
[[वर्ग:१५ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस पक्षातील राजकारणी]]