"शंकरसिंह वाघेला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1503780 by सांगकाम्या on 2017-08-23T02:51:14Z
ओळ १:
[[चित्र:Shankersinh Vaghela1.jpg|इवलेसे|{{लेखनाव}}]]
'''शंकरसिंह वाघेला''' (जन्म: २१ जुलै १९४०, वासणा, [[गांधीनगर जिल्हा|जि.गांधीनगर]], [[गुजरात]]) हे [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस]] पक्षाचे वरिष्ठ नेते व [[गुजरात]] राज्याचे माजी [[मुख्यमंत्री]] आहेत. [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ाचे व [[भारतीय जनता पक्ष]]ाचे माजी सदस्य असलेल्या वाघेलांनी १९९८ साली कॉंग्रेसमध्येकाँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते ६व्या, ९व्या, १३व्या व १४व्या [[लोकसभा|लोकसभेचे]] तर १९८४ ते १९८९ दरम्यान [[राज्यसभा|राज्यसभेचे]] सदस्य राहिले आहेत.
 
[[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये वाघेला [[साबरकांठा (लोकसभा मतदारसंघ)|साबरकांठा]] मतदारसंघामधून उभे राहिले आहेत.
ओळ ९:
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:गुजरातचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय वस्त्रोद्योगमंत्री]]